नगराध्यक्ष समशेरसिंह हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

फलटण (आपलं फलटण)महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार यांच्या दु:खद निधनामुळे यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह हिंदुराव नाईक-दिंबाळकर यांनी घेतला आहे.२७ मार्च रोजी…

फलटण तालुक्यात उन्हाचा कडाका; रसवंतीची घुंगरे खुळखुळू लागली!फलटणमध्ये रसवंतीची लगबग!

​ फलटण (आपलं फलटण) मार्च महिन्यात फलटण तालुक्यात उन्हाचा चटका प्रचंड प्रमाणात जाणवू लागला असून, उन्हाळ्याची अधिकृत वर्दी देणारी ‘रसवंती गृहांची घुंगरे’ आता ठिकठिकाणी खुळखुळू लागली आहेत. सकाळपासूनच सूर्यदेव आग…

फलटण तालुक्यात गहू काढणीला वेग; मजूर टंचाईमुळे हार्वेस्टिंगला शेतकऱ्यांची पसंती

.फलटण (आपलं फलटण)फलटण तालुक्यात रब्बी हंगामातील गहू काढणीला वेग आला असून शेतकरी पारंपरिक पद्धतीऐवजी हार्वेस्टिंग मशिनकडे वळताना दिसत आहेत. मजूर टंचाई, वाढते मजुरी दर आणि वेळेची मर्यादा या कारणांमुळे दिवसेंदिवस…

कोळकी जि.प. गटात विकासाचा प्रकाश : सौर दिवे, रस्ते व गटरकामांसाठी निधी मंजूर

फलटण (आपलं फलटण )कोळकी जि.प. गटातील वाड्या-वस्त्यांवर मूलभूत सुविधांचा विकास साधण्यासाठी आ. सचिन पाटील यांच्या निधीतून विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे. सौर दिवे, रस्ते, बंदिस्त गटर योजनांसाठी निधी उपलब्ध…

नाईकबोमवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

नाईकबोमवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा फलटण (आपलं फलटण) तालुक्यातील नाईकबोंमवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.…

शीर्षक : वधूवर परिचय मेळाव्यातून रामोशी समाज संघटनेला बळ – संजय जाधव

शीर्षक : वधूवर परिचय मेळाव्यातून रामोशी समाज संघटनाला बळ – संजय जाधव फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी) राज्यभरातील रामोशी, बेडर, बेरड समाजाच्या वधूवर व पालक परिचय मेळाव्याच्या माध्यमातून समाजात जनजागृती होण्याबरोबरच…

अनुरूप जोडीदाराच्या शोधासाठी २९ मार्चला पुण्यात हिंदू-शेगर वधू-वर परिचय मेळावा

अनुरूप जोडीदाराच्या शोधासाठी २९ मार्चला पुण्यात हिंदू-शेगर वधू-वर परिचय मेळावा फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी) हिंदू-शेगर समाजातील वधू-वरांसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याच्या उद्देशाने पुणेकर नातीगोती परिवार यांच्या वतीने हिंदू-शेगर वधू-वर परिचय मेळावा…

फलटण येथे २२ मार्चला राज्यस्तरीय बेडर-रामोशी समाज वधू-वर पालक परिचय मेळावा

फलटण येथे २२ मार्चला राज्यस्तरीय बेडर-रामोशी समाज वधू-वर पालक परिचय मेळावाफलटण (आपलं फलटण प्रतिनिधी) क्रांतीनायक वधूवर सूचक मंडळ व साप्ताहिक क्रांतीनायक परिवाराच्या वतीने राज्यस्तरीय बेडर-रामोशी (बेरड) समाजाचा वधू-वर पालक परिचय…

फलटण तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींवर प्रशासकराजनिवडणूक होईपर्यंत विद्यमान सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती

फलटण (आपलं फलटण वृत्तसेवा)फेब्रुवारी २०२६ अखेर मुदत संपलेल्या व प्रशासकीय अडचणींमुळे निवडणुका घेणे शक्य नसलेल्या फलटण तालुक्यातील तब्बल ६८ ग्रामपंचायतींवर प्रशासकराज लागू करण्यात आला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी…

पुस्तकी ज्ञानाचे आकलन करून मराठी संस्कृतीचे जतन करा : सौ. अश्विनी वैद्य

फलटण : विद्यार्थी दशेत असताना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता, विविध स्पर्धांमधून केलेल्या लेखनाचे सखोल आकलन करून ते दैनंदिन जीवनात आत्मसात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सौ. अश्विनी वैद्य…

You Missed

फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन
टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.
श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.
फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
error: Content is protected !!