फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

आपलं फलटण | फलटण प्रतिनिधीफलटण : दुष्काळसदृश परिस्थितीत तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच त्यावर प्रभावी उपाययोजना राबवाव्यात आणि प्रत्येक गावाला आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध…

श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

आपलं फलटण प्रतिनिधी : साखरवाडी येथील श्रीदत्त इंडिया प्रा. लि. साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी आयोजित मोळीपूजन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यंदाच्या हंगामात उच्चांकी गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले…

श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

आपलं फलटण | फलटण प्रतिनिधी साखरवाडी येथील श्रीदत्त इंडिया प्रा. लि. साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी आयोजित मोळीपूजन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यंदाच्या हंगामात उच्चांकी गाळपाचे उद्दिष्ट…

फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

आपलं फलटण | फलटण दुष्काळी परिस्थितीचे सावटामुळे भविष्यात पाण्याची उपलब्धता कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन फलटण नगरपरिषदेने शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यात तब्बल२० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर…

शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

फलटण: आपलं फलटण: शरयु ॲग्रो इंडस्ट्रीज लि., कापशी येथील सन २०२६-२७ च्या १२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज पारंपरिक व मंगलमय वातावरणात मोळीपूजनाने पार पडला. शरयु उद्योग समूहाचे चेअरमन श्रीनिवासबापू…

युवा कलावंतांनी परंपरा आणि आधुनिकतेचा मेळ साधावा आ.रामराजे यांचे आवाहन; मुधोजी महाविद्यालयातील शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती युवा महोत्सवाची सांगता

फलटण (आपलं फलटण वृत्तसेवा) : युवा कलावंतांनी भारतीय संस्कृतीचा वारसा जपत आपल्या कलाविष्कारातून आधुनिक विचारांची अभिव्यक्ती करावी आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरा जागतिक स्तरावर पोहोचवाव्यात, असे आवाहन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर…

फलटण तालुक्यात दोन अपघातांत महिला व पादचाऱ्याचा मृत्यू तामखडा येथे टँकरच्या धडकेत महिला ठार; बरड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत ५५ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू

फलटण (आपलं फलटण वृत्तसेवा) : फलटण तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत एका महिलेसह ५५ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला. तामखडा येथे पाण्याच्या टँकरने दुचाकीला धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा…

फलटणच्या माळजाई मंदिरात आजपासून नवरात्र-दसरा महोत्सव; विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी२० ऑक्टोबरपर्यंत भजन, दांडिया, गरबा, भोंडला आणि दसरा उत्सवाचे आयोजन

फलटण : आपलं फलटण : लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या वतीने रविवार, दि. ११ ते मंगळवार, दि. २० ऑक्टोबरदरम्यान माळजाई मंदिर परिसरात नवरात्र व दसरा महोत्सवाचे…

चार महिन्यांपासून मानधन रखडले; शालेय पोषण आहार बनविणाऱ्या महिलांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर, मुलांचे शिक्षण आणि औषधोपचारांचा खर्च भागवायचा कसा?

फलटण : आपलं फलटण : शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार शिजवून देण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यांपासून मानधन रखडल्याने त्यांच्या कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहिले…

You Missed

फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन
टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.
श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.
फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
error: Content is protected !!