मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर
आपलं फलटण प्रतिनिधी “स्थानिक विरोधकांच्या सांगण्यावरून श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा षडयंत्राला बळी पडू नये. सभासदांच्या बळावर आणि लोकांच्या विश्वासाच्या जोरावर श्रीराम सहकारी साखर…
सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक : फलटण केंद्रावर १०० टक्के मतदान; प्रक्रिया शांततेत संपन्न
आपलं फलटण ( वृत्तसेवा )सातारा-सांगली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी फलटण येथील मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया गुरुवारी शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. केंद्रावर नोंद असलेल्या सर्व ३१ मतदारांनी…
फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत
फलटण( आपलं फलटण ) फलटण तालुक्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आगामी काही दिवसांत फलटणमध्ये अतिरिक्त MIDC उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत…
सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा बिगुल१८ जूनला मतदान; २२ जूनला मतमोजणी, आचारसंहिता तात्काळ लागू
फलटण : वृत्तसेवा: सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असून मतदारसंघात तात्काळ प्रभावाने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. संबंधित सदस्यांचा कार्यकाळ…
गिरवी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नवनाथ जाधव यांची बिनविरोध निवड
फलटण (आपलं फलटण) गिरवी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नवनाथ विठ्ठल जाधव यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. गावाच्या विकासाला गती देण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची भावना त्यांनी निवडीनंतर…
एक मत गावाचे भविष्य ठरवते; विकासाच्या बाजूने उभे रहा — सरपंच सागर अभंग
विडणी (आपलं फलटण)आपले एक मत गावाचे भविष्य ठरवणारे आहे.ते वाया घालवू नका.मत देताना केवळ व्यक्ती नव्हे, तर विकासाची दिशा लक्षात ठेवा.सकारात्मक विचार करून निर्णय घ्या आणि विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हा.…
विधान परिषदेच्या आमदारकीचा फलटणला डबल धमाका चर्चा सातवे आसमांपर. रणजीतसिंह – संजीवराजेंच्या आमदारकीसाठी समर्थक कार्यकर्ते प्रचंड अग्रही भाजप–शिवसेनेत समांतर शक्तीपरीक्षा?
फलटण (पोपट मिंड) – आगामी विधानपरिषद आमदारकीच्या उमेदवार निवडीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुका आणि सातारा जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतून समांतर पातळीवर जोरदार हालचाली…
विधान परिषदेसाठी संजीवराजेंचं नाव चर्चेत; पक्षवाढीच्या दृष्टीने महत्त्वाची संधी?
फलटण (आपलं फलटण)आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये सकारात्मक हालचालींना वेग आला असून, शिवसेनेचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीबाबत…
फलटणमध्ये प्रभाग रचनांवर 97 हरकती सोमवारी होणाऱ्या सुनावणी कडे लक्ष
फलटण (आपलं फलटण) फलटण तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून प्रभाग रचनांवर ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदवण्यात आल्या आहेत .नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभाग रचनावर हरकती…
फलटण नगरपरिषदेत आज ४६ विषयांवर चर्चा; नामांतराचा मुद्दा ठरणार केंद्रस्थानी
फलटण नगरपरिषदेत आज ४६ विषयांवर चर्चा; नामांतराचा मुद्दा ठरणार केंद्रस्थानीफलटण ( फलटण आपलं फलटण )फलटण नगरपरिषदेची आज (दि. २५ मार्च) होणारी सर्वसाधारण सभा शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात असून,…














