विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी सांस्कृतिक पर्वाची मेजवानी!लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा गोंधळ; भव्य दांडिया स्पर्धा अन् आकर्षक बक्षिसांची पर्वणी
आपलं फलटण : (विडणी प्रतिनिधी) शारदीय नवरात्रोत्सव २०२६ निमित्त विडणी येथे माता-भगिनींसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेले लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा…
फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत
फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…
प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर फलटण पंचायत समिती; रिक्त पदांचा वाढता डोंगर बीडीओ, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यासह अनेक महत्त्वाची पदे रिक्त; जूनअखेर आणखी दोन अधिकारी सेवानिवृत्त
प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर फलटण पंचायत समिती; रिक्त पदांचा वाढता डोंगरबीडीओ, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यासह अनेक महत्त्वाची पदे रिक्त; जूनअखेर आणखी दोन अधिकारी सेवानिवृत्त आपलं फलटण( प्रतिनिधी )फलटण पंचायत समितीचा…
रक्तदान-आरोग्यसेवेचा लोकोत्सव! टाकळवाडेत सामाजिक बांधिलकीचा आदर्श; ४२ जणांचे रक्तदान, १६० नागरिकांची नेत्रतपासणी, ९३ एनसीएमसी कार्ड नोंदणी
आपलं फलटण प्रतिनिधी: शिवराज्याभिषेक दिन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचे औचित्य साधत टाकळवाडे (ता. फलटण) येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिर, मोफत नेत्रतपासणी शिबिर आणि एनसीएमसी कार्ड नोंदणी अभियानास…
दलित वस्तीत सांडपाण्याचे साम्राज्य; निरगुडी ग्रामपंचायतीविरोधात नागरिकांचा संताप
फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी)निरगुडी येथील महात्मा फुले नगर परिसरातील होलार समाज व बौद्ध वस्तीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संपूर्ण गावातील सांडपाणी दलित वस्तीतील भूयारी गटारातून सोडण्यात येत असल्याने…
राम निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यशनिंबळकमधील विविध रस्ते विकासकामांसाठी तब्बल अडीच कोटींचा निधी मंजूर
फलटण(निंबळक प्रतिनिधी ) फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील निंबळक ग्रामपंचायत हद्दीतील महत्त्वाच्या रस्ते विकासकामांसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, यामागे ग्रामविकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे राम निंबाळकर यांच्या प्रयत्नांना…
दुधेबावीत फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोन गावठी पिस्टलसह चौघे जेरबंद
फलटण ( आपलं फलटण वृत्तसेवा )फलटण ग्रामीण पोलिसांनी दुधेबावी परिसरात राबविलेल्या धाडसी कारवाईत दोन गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस, पल्सर दुचाकी आणि मोबाईल फोनसह तब्बल २ लाख ५० हजार ३००…
सात वर्षीय चिमुरडीशी गैरवर्तनप्रकरणी संशयितास अटक; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
फलटण ( आपलं फलटण वृत्तसेवा) फलटण तालुक्यातील हणमंतवाडी (आसु) येथे सात वर्षीय चिमुरडीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी संशयितास अटक केली असून न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.…
फलटण तालुक्यात वादळी पावसाची हजेरी; जिंती-साखरवाडी मार्गावर झाड कोसळून वाहतूक विस्कळीत
फलटण( आपलं फलटण )फलटण शहरासह तालुक्याच्या विविध भागांत गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी हलका ते मध्यम, तर काही भागांत जोरदार पाऊस झाल्याने उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला.जिंती-साखरवाडी…
फलटण तालुक्यात १०२ ग्रामपंचायतींच्या सदस्य आरक्षणाचा रणसंग्राम; ८ ते ११ जून दरम्यान विशेष ग्रामसभांमध्ये होणार फैसला!
फलटण ( आपलं फलटण ): तालुक्यातील ग्रामीण राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तब्बल १०२ ग्रामपंचायतींच्या सदस्य आरक्षणाची सोडत अखेर जाहीर झाली आहे. सन २०२४ व २०२५…














