आशियाई सुवर्णविजेत्या ऋतुजा पिसाळचा फलटणमध्ये सोमवारी भव्य नागरी सत्कार!मुधोजी हायस्कूलमध्ये सायंकाळी गौरव सोहळा; दुपारी शहरातून भव्य मिरवणूक, रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार

फलटण (आपलं फलटण ) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाच्या सुवर्णपदक विजयात मोलाची कामगिरी करणाऱ्या फलटण तालुक्यातील कोळकीच्या कन्या कु. ऋतुजा दादासाहेब पिसाळ हिचा सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी…

फलटणमध्ये १२ ऑक्टोबरपासून आधुनिक बेकरी उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण केक, ब्रेड, बिस्किटे, पिझ्झा निर्मितीचे मिळणार प्रात्यक्षिक ज्ञान; स्वयंरोजगाराची संधी

फलटण( आपलं फलटण प्रतिनिधी )बेकरी व्यवसायाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची संधी शोधणाऱ्या युवक-युवतींसह महिला बचत गट आणि लघुउद्योजकांसाठी फलटण येथे आधुनिक बेकरी उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महात्मा फुले…

बनावट आधारकार्ड व कागदपत्रांच्या आधारे भारतात बेकायदेशीर वास्तव्य; बांगलादेशी महिलेला दोन वर्षांचा कारावास फलटण ग्रामीण पोलिसांच्या तपासानंतर न्यायालयाचा निकाल; परकीय नागरिक कायद्यानुसार शिक्षा

फलटण (आपलं फलटण वृत्तसेवा) : बनावट आधारकार्ड व अन्य कागदपत्रांच्या आधारे भारतात बेकायदेशीररीत्या वास्तव्य केल्याप्रकरणी बांगलादेशी महिलेला फलटण येथील न्यायालयाने दोन वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे बेकायदेशीर…

प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त ६ ऑक्टोबरला विशेष सत्कार सोहळा

आपलं फलटण: जनसेवेला समर्पित प्रदीर्घ कार्याचा गौरव करण्यासाठी प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त दि. ६ ऑक्टोबर रोजी सुरवडी येथील रॉयल पॅलेस मंगल कार्यालयात विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन…

मुधोजीचा फुटबॉल संघ जिल्ह्यात अजिंक्य ; विभागीय स्पर्धेसाठी निवड

आपलं फलटण: सातारा येथील छत्रपती श्री शाहू स्टेडियमवर झालेल्या जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने आक्रमक व दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करत जिल्हा विजेतेपदावर…

हरविलेले ७१ मोबाईल पोलिसांनी शोधले; १२ लाख ८० हजारांचा मुद्देमाल परतसीईआयआर पोर्टलचा प्रभावी वापर; फलटण ग्रामीण पोलिसांची कामगिरी

आपलं फलटण : हरविलेले अथवा चोरीस गेलेले मोबाईल शोधण्यासाठी फलटण ग्रामीण पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून तब्बल ७१ मोबाईल शोधून काढण्यात आले असून, त्यांची…

कै. जगजीवन गरवालीया यांच्या स्मृतींना उद्या अभिवादन लायन्स क्लब ऑफ फलटणतर्फे ३ ऑक्टोबरला शोकसभा

आपलं फलटण : लायन्स क्लब ऑफ फलटणचे संस्थापक सदस्य, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि फलटणच्या सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे कै. जगजीवन हिरजी गरवालीया (मिस्त्री) यांच्या स्मृतींना उजाळा…

मठाचीवाडी विद्यालयाच्या मुलींची कबड्डीत जिल्ह्यात बाजी; विभागीय स्पर्धेसाठी दिमाखात प्रवेश

फलटण : शालेय शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसवड येथील माणदेशी फाउंडेशन येथे आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्षांखालील मुलींच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मठाचीवाडी विद्यालय, मठाचीवाडीच्या…

अर्थवेध’साठी शोधनिबंध पाठविण्याचे आवाहन

आपलं फलटण : कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचार मंचाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या २७ व्या राज्यस्तरीय अर्थशास्त्र सहकार परिषदेनिमित्त प्रकाशित होणाऱ्या ‘अर्थवेध’ या पुस्तिकेसाठी शोधनिबंध पाठविण्याचे आवाहन विचार मंचाचे अध्यक्ष…

क्रिकेटच्या तिन्ही रणांगणावर मुधोजीचा झेंडा जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात आगेकूच

आपलं फलटण: फलटण तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी आपल्या भेदक गोलंदाजी, आक्रमक फलंदाजी आणि अचूक क्षेत्ररक्षणाच्या जोरावर निर्विवाद वर्चस्व गाजविले. १४, १७ आणि १९ वर्षांखालील…

You Missed

फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन
टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.
श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.
फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
error: Content is protected !!