12वी परीक्षेत मायणीच्या ‘भारतमाता ज्यूनि.काॅलेजची निकालाची परंपरा कायम

मायणी (आपलं फलटण प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या एच.एस.सी. (H.S.C.) बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत मायणी येथील ‘भारतमाता विद्यालय…

रणरागिणी संस्थेकडून बुद्ध जयंती, महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त कामगारांचा गौरव

फलटण (प्रतिनिधी) : रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांच्या वतीने बुद्ध जयंती, बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी कष्टकरी कामगारांचा…

निस्वार्थ सेवेला सन्मान : सौ. वैशाली चोरमले यांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

फलटण (आपलं फलटण) – महिला व बालकल्याण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आणि निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या सौ. वैशाली कृष्णाथ चोरमले यांना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने दिला…

एन.एम.एम.एस. परीक्षेत आदिती दगडेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

मायणी (आपलं फलटण प्रतिनिधी) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवड येथील जयभवानी विद्यालयाची विद्यार्थिनी आदिती मोहन दगडे हिने भटक्या जमाती…

विडणीकरांचा अभिमान! मयुरजी अभंग यांची PSI पदावर निवड; जिद्द, परिश्रम आणि कुटुंबीयांच्या संस्कारांचे यश

फलटण ( आपलं फलटण) स्पर्धा परीक्षांच्या कठीण प्रवासात सातत्य, चिकाटी आणि ध्येयाप्रती निष्ठा यांचा संगम साधत येथील युवा मयुरजी नंदकुमार अभंग ऊर्फ बबलू भैय्या यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.…

१२ वीचा निकाल शनिवार २ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार निकाल

पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार, दिनांक २ मे २०२६ रोजी दुपारी १…

लक्ष्मण धनाबाई आप्पाराव घुगे एक प्रेरणादायी प्रवास ‘संघर्षातून घडलेला यशाचा मानकरी’

फलटण (आपलं फलटण ) काही व्यक्तींचा प्रवास हा फक्त त्यांचा वैयक्तिक यशाचा प्रवास नसतो, तर तो संपूर्ण कुटुंबाच्या त्याग, मेहनत आणि विश्वासाचा विजय असतो. लक्ष्मण आप्पाराव घुगे यांची पोलीस सब…

२०११ पूर्वीच्या निवासी अतिक्रमणांना कायदेशीर मान्यता; फलटणमध्ये नियमितीकरणाला वेग

फलटण ( आपलं फलटण वृत्तसेवा) — राज्य मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर आता १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, फलटण तालुक्यातही या मोहिमेला गती देण्याचे निर्देश…

विडणी-बरड-वडले ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत नवे चेहरे; भाजप-शिवसेना आमने-सामने

फलटण ( आपलं फलटण वृत्तसेवा) : फलटण तालुक्यातील विडणी, बरड व वडले या ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी २८ एप्रिल रोजी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी बुधवार (दि. २९) रोजी सकाळी ११ वाजता पूर्ण…

29 एप्रिल रोजी आदर्की खुर्द येथे मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर;

फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी) – सामाजिक बांधिलकी जपत फलटण तालुक्यातील आदर्की खुर्द येथे मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कमिंस इंडिया लिमिटेड, बास्को ग्रामीण विकास केंद् व ग्रामपंचायत…

You Missed

प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण
भारतीय कृषी संशोधनाचा सुवर्णक्षण शाश्वत शेतीच्या नव्या युगाची सुरुवात केबी बायो ऑरगॅनिकच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता
फलटणच्या विकासाला ७० कोटींची सुवर्णभरारी; अंतर्गत रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचेरणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून तातडीची मंजुरी
मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर
पालखीसाठी फलटण तालुक्यात आरोग्य विभाग सज्ज     भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी व्यापक नियोजन; सभापती शिवांजली भोसले यांची माहिती
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : फलटण शहरात विशेष वाहतूक आराखडा जाहीर१७ व १८ जुलै रोजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे शहर पोलिसांचे आवाहन
error: Content is protected !!