महिलांच्या सक्षमीकरणासाठी BIS चे जनजागृती व प्रशिक्षण शिबिर उत्साहात
फलटण (आपलं फलटण) रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांच्या वतीने दि. १६ मे २०२६ रोजी फलटण नगर परिषद अंतर्गत आत्मनिर्भर शहर स्तर संघ येथे भारतीय मानक ब्युरो (Bureau of…
श्रीराम साखर कारखान्याची आज विशेष सभा; भागीदारी करार रद्द करण्यावर निर्णय सभासदांनाच मिळणार प्रवेश
फलटण( आपलं फलटण) श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सोमवार, दि. १८ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली असून या सभेत कारखान्याच्या भवितव्याशी संबंधित महत्त्वाच्या…
तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्या यशस्वी शिष्टाईने दिव्यांगांचे उपोषण मागे
फलटण (आपलं फलटण )विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आलेले दिव्यांग बांधवांचे बेमुदत उपोषण अखेर तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर मागे घेण्यात आले. तहसीलदारांच्या हस्ते सरबत देऊन…
जनतेच्या सेवेसाठी वनविभागाचा पुढाकार फलटण वनविभागाकडून ‘वनसेवा केंद्र’ सुरू; गावपातळीवर मिळणार 13 सेवा
फलटण (आपलं फलटण) वनविभागाच्या विविध सेवा आता नागरिकांना अधिक सुलभ आणि जलदगतीने उपलब्ध करून देण्यासाठी फलटण वनविभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार प्रत्येक जिल्ह्यात वनसेवा…
प्रहार जनशक्तीच्या वतीने दिव्यांग बांधवांचे बेमुदत उपोषण सुरू मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी
फलटण( आपलं फलटण) विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार जनशक्तीच्या वतीने दिव्यांग बांधवांनी बेमुदत उपोषणास सुरुवात केली असून, “मागण्या पूर्णपणे कृतीतून मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही,” असा ठाम पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला…
भारती विद्यापीठ इंग्रजी परीक्षेत ‘श्रीराम विद्याभवन’ची अनया पवार राज्यात प्रथम. राज्यस्तरीय यशाने फलटणच्या शैक्षणिक क्षेत्राचा उंचावला मान;
फलटण (आपलं फलटण) भारती विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंग्रजी विषयाच्या प्राथमिक परीक्षेत महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित ‘श्रीराम विद्याभवन’ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनी अनया किशोर पवार हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवत फलटणच्या…
निर्दयी कृत्याविरोधात फलटणकरांचा संताप उसळलानसरापूर येथील अमानुष घटनेचा तीव्र निषेध; ‘आरोपीला फाशी द्या’ची एकमुखी मागणी
फलटण (आपलं फलटण) पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका निष्पाप बालिकेवर घडलेल्या अत्यंत दुर्दैवी व अमानुष घटनेच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरात संतापाची लाट उसळली असून, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ (नाशिक केंद्र) फलटणच्या…
कडक उन्हात जनगणना प्रशिक्षणावरून वाद; सकाळी सत्राची शिक्षक संघटनांची मागणी धुडकावली
फलटण (आपलं फलटण)केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १६ व्या जनगणनेच्या प्रक्रियेला दि. १ मेपासून सुरुवात झाली असून, त्याअनुषंगाने फलटण नगरपरिषद हद्दीतील प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण दि. ५ ते…
गावोगावी भगवा फडकवण्याचा निर्धार : फलटण-कोरेगावमध्ये शिवसेनेच्या १०० नव्या शाखा उभारणार; संजीवराजे ना. निंबाळकर यांचा निर्धार
फलटण (आपलं फलटण ) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) संघटनात्मक बळकटीसाठी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. मतदारसंघातील प्रत्येक वाडी-वस्ती आणि गावागावात शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी येत्या काळात…
इंग्रजी बहिःस्थ परीक्षेत मुधोजी हायस्कूलचा डंका; कृपा रणवरे राज्यात तृतीय
फलटण( आपलं फलटण )भारती विद्यापीठांतर्गत ८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इंग्रजी बहिःस्थ (इंग्रजी–एन्ट्रन्स) परीक्षेत फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला. इयत्ता…















