“सरकारी शाळा बंद, शिक्षक भरती रखडली; शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा”– अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

फलटण( आपलं फलटण प्रतिनिधी) राज्यात सरकारी शाळा मोठ्या प्रमाणावर बंद पडत असताना हजारो विद्यार्थ्यांचे, विशेषतः ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण धोक्यात आले आहे. शिक्षक भरती रखडल्याने शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून…

कर्तव्य, गुणवत्ता आणि प्रामाणिक सेवेला राज्याचा सलाम फलटणच्या धनंजय कोकरे यांना महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट अभियंता’ राज्यस्तरीय पुरस्कार

फलटण | आपलं फलटण प्रतिनिधी एखादया अभियंत्याचे कार्य केवळ नकाशे तयार करण्यापुरते मर्यादित नसते, तर शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी पोहोचविणे, सिंचन व्यवस्था सक्षम करणे आणि विकासाची नवी दिशा निर्माण करणे हेही…

लाखोंच्या शस्त्रक्रियेचा भार प्रहारने उचलला; माणुसकीचा हात देत दोन कुटुंबांना दिला नवा जीवनविश्वास

फलटण, प्रतिनिधी : “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” या भावनेचा प्रत्यय देणारी मानवतेची हृदयस्पर्शी घटना फलटण तालुक्यात घडली आहे. आर्थिक अडचणींमुळे लाखो रुपयांच्या शस्त्रक्रियेचा खर्च पेलणे अशक्य झालेल्या जाधव आणि एडवे या…

अनुकरणीय आणि आदर्शवत,!

लेखनकलेची खरी आदरांजली; स्व. प्रा. रमेश आढाव स्मरणार्थ ‘एक लाख वह्या’ वाटपाचा प्रेरणादायी संकल्प फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी): समाजहित, सामाजिक न्याय आणि लोकप्रबोधनासाठी आयुष्यभर लेखणी झिजविणारे ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय प्रा.…

गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर ग्रामीण पोलिसांची धडक; लाखोंचा मुद्देमाल नष्ट सस्तेवाडी येथे कारवाई; एकाला अटक, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

फलटण :आपलं फलटण प्रतिनिधी :: फलटण ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू व्यवसायाविरोधातील मोहिमेला वेग देत सस्तेवाडी (ता. फलटण) येथे गावठी हातभट्टी दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे…

अमृत महोत्सवानिमित्त विठ्ठलवाडीत कृषीदूतांकडून बँक कर्ज प्रस्तावाबाबत मार्गदर्शन शाश्वत शेतीसाठी आर्थिक नियोजन, प्रकल्प अहवाल व कर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती

फलटण आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यक्रम २०२६-२७ अंतर्गत विठ्ठलवाडी येथे कृषीदूतांनी यजमान शेतकऱ्यांना बँक कर्ज प्रस्ताव तयार करण्याबाबत सविस्तर…

बेकायदा स्फोटकांचा मोठा साठा जप्त; फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई रांजणी पुनर्वसन परिसरातून 24.72 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; ट्रकसह दोन आरोपींवर गुन्हा, एकाला अटक

फलटण : आपलं फलटण प्रतिनिधी गोपनीय माहितीच्या आधारे फलटण ग्रामीण पोलिसांनी बरड जवळील रांजणी पुनर्वसन (ता. फलटण) येथील बंद मराठी शाळेच्या मैदानात उभ्या असलेल्या ट्रकवर धाड टाकून बेकायदा स्फोटकांचा मोठा…

संपदा मुंडे प्रकरणानंतर फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी, सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा; कथित ‘हातावरील मजकूर’ व्हायरल, आरोग्य विभागाची चौकशी सुरू

फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेल्या फलटण उपजिल्हा रुग्णालयात आता आणखी एका संवेदनशील घटनेने खळबळ उडाली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र जगन्नाथ…

विशेष सहाय्य योजनांतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र तातडीने ऑनलाइन सादर करावे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव

फलटण :आपलं फलटण प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निर्देशानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच विशेष सहाय्य योजनांतील सर्व लाभार्थ्यांनी Beneficiary Satyapan App (BSA) द्वारे डिजिटल…

फलटणमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीचा भव्य उत्सव; रक्तदान, आरोग्य शिबिरासह भव्य मिरवणुकीचे आयोजन

फलटण :आपलं फलटण वृत्तसेवा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त फलटण शहर व तालुका जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, रक्तदान…

You Missed

फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन
टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.
श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.
फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
error: Content is protected !!