डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने मोठी पोकळी : संजीवराजे नाईक निंबाळकर
फलटण आपला फलटण प्रतिनिधी शिक्षणमहर्षी, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित तसेच बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात मोठी…
स्वातंत्र्यदिनानिमित्त फलटणमध्ये महारक्तदान शिबिरासह निसर्ग संवर्धन प्रभातफेरी
फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत फलटण तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १५ व रविवार दि. १६ ऑगस्ट रोजी महारक्तदान शिबिर तसेच…
प्रासंगिक : मूल्यांची वाट जपणारे ‘सुधीर अहिवळे उर्फ चेअरमन’
— निर्भीड पत्रकारिता, निस्वार्थ समाजकारण आणि जिव्हाळ्याच्या जनसंपर्काचा प्रेरणादायी प्रवासस्वार्थी राजकारणाच्या प्रवाहात अनेकांनी जीवनातील मूल्यांना तिलांजली देत राजकीय यश मिळवले असेल; मात्र विचारांशी प्रामाणिक राहून, आई-वडिलांचे संस्कार जपत आणि समाजहिताला…
चायनीज मांजाचा सुळसुळाट; प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे ‘मृत्यूचा सापळा’!नागरिकांच्या गळ्याला फास, पक्षी-प्राण्यांचा जीव धोक्यात; पोलीस, नगरपालिका, महसूल विभागाच्या जबाबदारीच्या खेळात विक्रेत्यांचे फावले?
जीवघेणा चायनीज मांजा समस्या उपाय फलटण: आपलं फलटण प्रतिनिधीपतंग उडवणे हे फलटण शहर व तालुक्यात आता नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणारे ठरत आहे. शासनाने बंदी घातलेला घातक चायनीज मांजा बाजारात…
फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था; गणेशोत्सवापूर्वी तातडीने दुरुस्तीची काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी यांची मागणी
फलटण : आपलं फलटण प्रतिनिधी शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठ्या खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून, सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस…
कोळकी जिल्हा परिषद गटातील रस्त्यांसाठी ८ कोटी १५ लाखांचा निधी मंजूर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नांना यश; जयकुमार शिंदे यांची माहिती
फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कोळकी जिल्हा परिषद गटातील विविध रस्त्यांच्या सुधारणा कामांसाठी तब्बल ८ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. माजी खासदार…
फलटण ग्रामीण भागात लुटमारीच्या तयारीतील टोळी जेरबंद; दोघांना अटक मांडवखडक परिसरात पोलिसांची धडक कारवाई; तिघे संशयित फरार
फलटण : आपलं फलटण प्रतिनिधी फलटण ग्रामीण भागातील मांडवखडक, ता. फलटण येथे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर फलटण ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच पळून…
अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त राजाळेत शनिवारी भव्य शाहिरी कार्यक्रम; युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी राजाळे (ता. फलटण, जि. सातारा) येथे भव्य शाहिरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.…
अटल आनंद घनवन’ने फलटणच्या हरित भविष्यास नवी पालवी! वन विभागाचा आदर्श उपक्रम; 1.5 हेक्टरमध्ये 45 हजार देशी वृक्षांची लागवड, वृक्षसंवर्धनावर विशेष भर
‘फलटण (पोपट मिंड) हवामान बदल, वाढते प्रदूषण आणि झपाट्याने कमी होत चाललेले हरित क्षेत्र ही आजची सर्वात मोठी जागतिक चिंता बनली असताना, महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने फलटणमध्ये सुरू केलेला ‘अटल…
महावितरणच्या कारवाईने इंटरनेट सेवा ठप्प; फलटणचे जनजीवन विस्कळीत वीज खांबांवरील फायबर केबल हटविण्याच्या मोहिमेचा फटका; शासकीय, शैक्षणिक, बँकिंग व व्यावसायिक व्यवहार ठप्प, नागरिकांची तातडीने सेवा पूर्ववत करण्याची मागणी
फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी) : महावितरण कंपनीने वीज खांबांवरील अनधिकृत फायबर इंटरनेट व केबल टीव्हीच्या केबल्स हटविण्याची मोहीम बुधवारी सकाळी सुरू केल्यानंतर फलटण शहरासह तालुक्यातील अनेक भागांतील ब्रॉडबँड व फायबर…















