पालखीसाठी फलटण तालुक्यात आरोग्य विभाग सज्ज भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी व्यापक नियोजन; सभापती शिवांजली भोसले यांची माहिती
आपलं फलटण प्रतिनिधी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त फलटण तालुक्यात येणाऱ्या लाखो वारकरी व भाविकांना तातडीची आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले असून…
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : फलटण शहरात विशेष वाहतूक आराखडा जाहीर१७ व १८ जुलै रोजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे शहर पोलिसांचे आवाहन
आपलं फलटण प्रतिनिधीसंतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त १७ जुलै २०२६ रोजी पालखीचे फलटण विमानतळ येथे आगमन होणार असून या पार्श्वभूमीवर पालखीसोबतच्या वाहनांची वाहतूक सुरक्षित, सुरळीत व विनाअडथळा पार पडावी…
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या स्वागतासाठीची प्रारंभीच्या टप्प्यातील बहुतांश तयारी पूर्णत्वाकडे!रस्ते, प्रकाशयोजना, स्वच्छता, पाणी, आरोग्य व पालखी तळावरील सुविधांना अंतिम रूप; नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर व मुख्याधिकारी निखिल जाधव यांची माहिती
आपलं फलटण: पोपट मिंड श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवार , दि. १७ जुलै रोजी फलटण मुक्कामी आगमन होणार असून, त्यानिमित्त नगर परिषद प्रशासनाने स्वागताची जय्यत तयारी हाती घेतली…
तरडगाव येथे माऊलींच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात
आपलं फलटण( तरडगाव: नवनाथ गोवेकर) संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा गुरुवार दि. १६ जुलै रोजी फलटण तालुक्यातील तरडगाव मुक्कामी येत असून पालखी सोहळ्यासाठी लाखो वैष्णवभक्त दाखल होणार आहेत त्या…
पीक उत्पादनासाठी मोबाईल ॲप्सचा प्रभावी वापर; विठ्ठलवाडीत कृषीदूतांकडून प्रात्यक्षिक
आपलं फलटण प्रतिनिधी :फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव (RAWE) व औद्योगिक जोड प्रकल्प २०२६-२७ अंतर्गत…
फळपिकांना खत देण्यासाठी ‘रिंग पद्धती’चे कृषीकन्यांकडून मार्गदर्शन
आपलं फलटण प्रतिनिधी : फळपिकांना योग्य पद्धतीने खत व्यवस्थापन करून उत्पादन व झाडांची वाढ सुधारण्यासाठी ‘रिंग पद्धत’ या विषयावर कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले.यावेळी कृषीकन्यांनी सांगितले की, या पद्धतीमध्ये झाडाभोवती…
सचोटी, हातोटी आणि कसोटी’च्या बळावर यशस्वी व्हा; फलटण इंजिनिअरिंग कॉलेजचा माजी विद्यार्थी मेळावा पुण्यात उत्साहातविद्यार्थ्यांच्या विश्वासामुळेच महाविद्यालयाला ‘स्वायत्त’ दर्जा; श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचे प्रतिपादन
आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या स्वायत्त कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित माजी विद्यार्थी मेळावा पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे येथील जीएमके बँक्वेट हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध बॅचमधील…
फलटण बसस्थानकाचे होणार अत्याधुनिकीकरण; सप्टेंबरपासून २५ नव्या एसटी बसेस टप्प्याटप्प्याने
आपलं फलटण प्रतिनिधी :राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी फलटण एसटी आगार व बसस्थानकाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी शिवसेनेचे नेते संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद…
राजाळे येथे सियाराम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा आज शुभारंभ
आपलं फलटण प्रतिनिधी : राजाळे तालुका फलटण येथे सियाराम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, राजाळे शाखेचा शुभारंभ सोहळा आज रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित…
फलटणच्या वीज प्रश्नावर विधानसभेत सचिन पाटील आक्रमक; महावितरणचा कारभार सुधारा, शेतकरी-ग्राहकांना न्याय द्या
फलटण ( आपलं फलटण वृत्तसेवा )फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील वीज समस्यांवर आमदार सचिन पाटील यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेत महावितरणच्या ढिसाळ कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. अपुरा वीजपुरवठा, पूर्वसूचनेशिवाय होणारी तासन्तास वीज…















