फलटण नगरपरिषदेतील ‘कर घोटाळ्या’चा महाभांडाफोड!; पावत्या डिलीट करून लाखोंचा अपहार? नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकरांची धडक मोहीम, अनेक कारनामे उघडकीस येणार?

फलटण( आपलं फलटण वृत्तसेवा )फलटण नगरपरिषदेत मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कथित कर घोटाळ्याचा मोठा भांडाफोड झाला असून, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुरू केलेल्या अंतर्गत चौकशीत धक्कादायक बाबी…

विश्वास हीच आमची खरी ताकद; प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीचा विश्वासू भागीदार बनणार – सचिन यादव गॅलेक्सी मल्टिस्टेटची बारामतीत आठवी शाखा सुरू; अवघ्या वर्षभरात शहरात दुसऱ्या शाखेचा शुभारंभ!

फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी) “गॅलेक्सी मल्टिस्टेटचे ध्येय केवळ आर्थिक व्यवहार करणे नसून, प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीचा विश्वासू भागीदार बनणे हेच आमचे अंतिम उद्दिष्ट आहे,” असा विश्वास गॅलेक्सी मल्टिस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह…

चार बळी गेल्यानंतर जागे झाले प्रशासन! महावितरणच्या हलगर्जीपणावर अखेर गुन्हा; पण जबाबदार कोण?

फलटण(आपलं फलटण प्रतिनिधी):खामगाव (ता. फलटण) येथे ८ जुलै रोजी विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा झालेला दुर्दैवी मृत्यू हा केवळ अपघात नसून यामागे विद्युत सुरक्षिततेकडे झालेले दीर्घकाळचे दुर्लक्ष, प्रशासनातील…

फलटण तालुक्यात डीपी चोरीचा सुळसुळाट; महावितरणचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात!

आपलं फलटण प्रतिनिधी फलटण तालुक्यातील वीज वितरण व्यवस्थेचा कारभार अक्षरशः ढेपाळल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या आकडेवारीनुसार, तालुक्यात एकूण ६,५६६ कृषी डीपी असून १ जानेवारी २०२५ पासून…

फलटण पंचायत समिती सभेत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा; गैरहजर अधिकाऱ्यांवर नाराजी

आपलं फलटण वृत्तसेवा पंचायत समिती फलटणची मासिक सभा सभापती शिवांजली भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात पार पडली. सभेच्या प्रारंभी खामगाव येथे विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चार सदस्यांच्या झालेल्या दुर्दैवी…

पालखीची सुरू झाली वारी … पण  लाईट नाही उड्डाणपुलाच्या खांबावरी!लाखो खर्चून उभारलेले पथदिवे महिनोनमहिने बंदच; पालखीपूर्वी दिवे प्रकाशमान करण्याची प्रवासी, वारकरी व ग्रामस्थांची मागणी

आपलं फलटण ( योगेश निकाळजे)  आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावरील फलटण तालुक्यातील विविध उड्डाणपुलांवर लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले स्ट्रीटलाईटचे खांब आजही अंधारात उभे आहेत. कामे पूर्ण होऊन वर्ष दीड…

प्राचार्य शिवाजीराव भोसले हे मराठी भाषा भूषण; जन्मशताब्दी वर्षात विवेकी विचाराचा जागर करूया : मिलिंद जोशी

आपलं फलटण प्रतिनिधी महाराष्ट्राला खर्‍या अर्थाने वैचारिक प्रबोधनाचा प्रकाश दाखवण्याचे महान काम प्राचार्यांनी केले आहे. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे म्हणजेच प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे विस्मरण महाराष्ट्राला कधीही होता कामा नये.…

वीर धरणातून सायंकाळी ६ वाजता ६,०३७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; निरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

आपलं फलटण (वृत्तसेवा )वीर धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याने आज (दि. ८) सायंकाळी ६ वाजल्यापासून निरा नदीपात्रात एकूण ६,०३७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नीरा उजवा…

खामगाववर काळाचा घाला!एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेच्या शॉकने दुर्दैवी मृत्यू फलटण तालुक्यातील हृदयद्रावक घटना; ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू

आपलं फलटण (प्रतिनिधी) : फलटण तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी पहाटे घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. एकमेकांचे प्राण वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या…

शिष्यवृत्ती परीक्षेत धुळदेव विद्यालयाचे यश

आपलं फलटण (धुळदेव प्रतिनिधी) शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत श्रीमान शेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालय, धुळदेव येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती…

You Missed

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी
फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन
टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.
श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.
फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
error: Content is protected !!