विडणीकरांचा अभिमान! मयुरजी अभंग यांची PSI पदावर निवड; जिद्द, परिश्रम आणि कुटुंबीयांच्या संस्कारांचे यश
फलटण ( आपलं फलटण) स्पर्धा परीक्षांच्या कठीण प्रवासात सातत्य, चिकाटी आणि ध्येयाप्रती निष्ठा यांचा संगम साधत येथील युवा मयुरजी नंदकुमार अभंग ऊर्फ बबलू भैय्या यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.…
१२ वीचा निकाल शनिवार २ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार निकाल
पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार, दिनांक २ मे २०२६ रोजी दुपारी १…
लक्ष्मण धनाबाई आप्पाराव घुगे एक प्रेरणादायी प्रवास ‘संघर्षातून घडलेला यशाचा मानकरी’
फलटण (आपलं फलटण ) काही व्यक्तींचा प्रवास हा फक्त त्यांचा वैयक्तिक यशाचा प्रवास नसतो, तर तो संपूर्ण कुटुंबाच्या त्याग, मेहनत आणि विश्वासाचा विजय असतो. लक्ष्मण आप्पाराव घुगे यांची पोलीस सब…
२०११ पूर्वीच्या निवासी अतिक्रमणांना कायदेशीर मान्यता; फलटणमध्ये नियमितीकरणाला वेग
फलटण ( आपलं फलटण वृत्तसेवा) — राज्य मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर आता १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, फलटण तालुक्यातही या मोहिमेला गती देण्याचे निर्देश…
विडणी-बरड-वडले ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत नवे चेहरे; भाजप-शिवसेना आमने-सामने
फलटण ( आपलं फलटण वृत्तसेवा) : फलटण तालुक्यातील विडणी, बरड व वडले या ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी २८ एप्रिल रोजी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी बुधवार (दि. २९) रोजी सकाळी ११ वाजता पूर्ण…
29 एप्रिल रोजी आदर्की खुर्द येथे मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर;
फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी) – सामाजिक बांधिलकी जपत फलटण तालुक्यातील आदर्की खुर्द येथे मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कमिंस इंडिया लिमिटेड, बास्को ग्रामीण विकास केंद् व ग्रामपंचायत…
सलग तिसऱ्यांदा राजेश हेंद्रे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड
फलटण ( आपलं फलटण ) येथील श्री संत शिरोमणी नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी राजेश हरिभाऊ हेंद्रे यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. विठ्ठल मंदिरात पार…
बांधकाम कामगारांसाठी मदतीचा हात; ३५० लाभार्थ्यांना संसारोपयोगी साहित्य वाटपसामाजिक कार्यकर्ते अमीर शेख यांचा पुढाकार
फलटण (आपलं फलटण)शहरातील बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २० ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित…
आमदारांच्या बंगल्यासमोरच बनावट पोलिसांची करामत; वृद्धेकडून सव्वा लाखांचे दागिने लंपास
फलटण (आपलं फलटण ): शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी धक्कादायक घटना शनिवारी सकाळी घडली. पोलीस असल्याचे भासवून दोन भामट्यांनी एका ७१ वर्षीय वृद्ध महिलेची हातचलाखीने फसवणूक करत सुमारे…
महिला आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद रणरागिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा उपक्रम
फलटण ( आपलं फलटण) ररणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या वतीने श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, कृषि महाविद्यालय तसेच श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुल, फलटण येथे महिला आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात…












