नारायण चव्हाण यांचे निधन
फलटण (आपलं फलटण वृत्तसेवा) नाईकबोंमवाडी तालुका फलटण येथील तातमगिरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन नारायण कोंडीबा चव्हाण (नाना)( वय ९० )यांचे वृद्धापकाळाने निधन झालेनाईकबोमवाडी पंचक्रोशी मध्ये ते सामाजिक राजकीय…
वेळोशी (ता. फलटण) येथे रानडुकराचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी
फलटण( आपलं फलटण) : फलटण तालुक्यातील वेळोशी परिसरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची घटना घडली असून, घास कापण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण…
गिरवीचा विशाल वाघ PSI परीक्षेत राज्यात प्रथम
फलटण (आपलं फलटण) : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर फलटण तालुक्यातील गिरवी गावच्या सुपुत्राने राज्यभरात यशाचा झेंडा रोवला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात विशाल नारायण…
दि. यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेत आर्थिक गैरव्यवहार; ठेवीदारांना पुढे येण्याचे आवाहन
फलटण (आपलं फलटण) : येथील दि. यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक लि., शाखा कराड (जि. सातारा) येथे झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित ठेवीदार…
फलटण तालुक्यात वन्य प्राण्यांची दहशत; शेतकरी हवालदिल.बिबट्या, रानडुक्कर हल्ल्यांमुळे पिकांचे व पशुधनाचे मोठे नुकसान; आमदार सचिन पाटील यांची विधानसभेत आक्रमक मागणी
फलटण (आपलं फलटण)फलटण-कोरेगाव मतदारसंघात वन्य प्राण्यांच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी आमदार सचिन पाटील यांनी विधानसभेत केली.तालुक्यात बिबट्या आणि रानडुकरांनी…
पुस्तकी ज्ञानाचे आकलन करून मराठी संस्कृतीचे जतन करा : सौ. अश्विनी वैद्य
फलटण : विद्यार्थी दशेत असताना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता, विविध स्पर्धांमधून केलेल्या लेखनाचे सखोल आकलन करून ते दैनंदिन जीवनात आत्मसात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सौ. अश्विनी वैद्य…
महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त फलटणमध्ये भव्य स्वच्छता अभियान
फलटण : समाजप्रबोधनाची परंपरा जपत स्वच्छतेचा वसा अंगीकारणाऱ्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात रविवारी भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या सौजन्याने…
फलटणमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट; पोलीस प्रशासनासमोर कायदा-सुव्यवस्थेचे मोठे आव्हान
फलटण( पोपट मिंड) फलटण शहरासह तालुक्यात अवैध धंद्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून दारू, गांजा, मटका, गुटखा विक्रीपासून ते टपोरेगिरी, छेडछाड, वाहतूक नियमभंग आणि अनैतिक व्यवसायापर्यंत अनेक प्रकार उघडपणे सुरू असल्याचे…
फलटण नगरपरिषद : ‘स्थायी’सह सर्व विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध
। आपलं फलटण । दि. २६ फेब्रुवारी २०२६ । नगरपरिषदेच्या स्थायी समिती आणि विविध विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी आज (गुरुवारी) आयोजित करण्यात आलेली विशेष सर्वसाधारण सभा राजकीयदृष्ट्या ऐतिहासिक ठरली. राष्ट्रवादी…
खासगी व धर्मादाय रुग्णालयांना शासकीय आरोग्य योजना राबविणे बंधनकारक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
। आपलं फलटण । दि. २५ फेब्रुवारी २०२६ । राज्यातील सर्व खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांना केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी करणे आता कायद्याने बंधनकारक असणार आहे, अशी महत्त्वाची…
















