जावलीच्या अदिती पवारची नवोदयमध्ये दमदार झेप; सर्वसामान्य कुटुंबातील मुलीचे उज्ज्वल यश

फलटण (आपलं फलटण) : जावली (ता. फलटण) येथील जि. प. शाळेतील विद्यार्थिनी अदिती बजरंग पवार हिने आपल्या बुद्धिमत्ता, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर नवोदय प्रवेश परीक्षेत यश संपादन करत नवोदय विद्यालय,…

ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूलची झेप उंचावली; १२ वर्षांच्या यशानंतर चार नव्या शाखांचा शुभारंभ

फलटण (आपलं फलटण) : गुणवरे (ता. फलटण) येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने गेल्या १२ वर्षांत गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन करत आता विस्ताराची नवी दिशा पकडली…

सलग सातव्यांदा ‘दीपस्तंभ पुरस्कार’; सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन क्रेडिट सोसायटीची राज्यात मानाची नोंद

फलटण (आपलं फलटण) : सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन (एमएसईबी) को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., पुणे या संस्थेने सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची परंपरा कायम राखत राज्यस्तरीय पातळीवर पुन्हा एकदा मानाचा किताब मिळवला आहे.…

अविश्वासाच्या राजकारणाला कंटाळून’ शिवरुपराजे खर्डेकर यांचा तालुकाध्यक्षपदाचा राजीनामापंचायत समिती सभापती निवडीतील घडामोडींनंतर राष्ट्रवादीत खळबळ

फलटण (आपलं फलटण) : फलटण तालुक्यातील पंचायत समिती सभापती निवडीदरम्यान घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली असून फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरुपराजे खर्डेकर यांनी आपल्या पदाचा…

फलटण पंचायत समितीत राजकीय ‘मास्टरस्ट्रोक’; भाजपची पहिल्यांदाच सत्ता!राष्ट्रवादीचे तीन सदस्य भाजपमध्ये; शिवांजली भोसले सभापती, अमोल सस्ते उपसभापती बिनविरोध

फलटण (आपलं फलटण)फलटण पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीपूर्वी घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींमुळे तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समितीत निवडून आलेले तीन सदस्य अचानक भारतीय जनता…

ओबीसी आरक्षणावर अन्यायाचा आरोप; सागर अभंग यांचा भाजप ओबीसी तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा “मी पक्षाचा नाही, ओबीसी समाजाचा” – सभापती निवडीविरोधात तीव्र निषेध

फलटण ( आपलं फलटण) : फलटण पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीनंतर ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा आरोप करत भाजप ओबीसी आघाडीचे फलटण तालुका अध्यक्ष सागर कांतिलाल अभंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा…

सभापतीपदासाठी फलटणमध्ये ८ विरुद्ध ८ चा हाय-व्होल्टेज ड्रामा! सस्पेन्स कायम; इश्वरी चिट्टीने कोणाचे पारडे जड होणार?

फलटण ( आपलं फलटण) फलटण तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीत मतदारांनी दोन्ही प्रमुख राजकीय गटांना समान संख्याबळ देत राजकारणात नवे समीकरण निर्माण केले आहे. पारंपरिक राजे गट व खासदार गट यांच्यात…

फलटण तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींवर प्रशासकराजनिवडणूक होईपर्यंत विद्यमान सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती

फलटण (आपलं फलटण वृत्तसेवा)फेब्रुवारी २०२६ अखेर मुदत संपलेल्या व प्रशासकीय अडचणींमुळे निवडणुका घेणे शक्य नसलेल्या फलटण तालुक्यातील तब्बल ६८ ग्रामपंचायतींवर प्रशासकराज लागू करण्यात आला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी…

फलटण–कोरेगाव मतदारसंघासाठी ९३ कोटींच्या रस्ते विकासकामांना हिरवा कंदील७० हून अधिक रस्त्यांची सुधारणा; ग्रामीण भागातील दळणवळणाला नवी गती.

फलटण (आपलं फलटण ) राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात फलटण–कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील रस्ते विकासासाठी तब्बल ९३ कोटी ३५ लाख रुपयांच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून मतदारसंघातील ७० पेक्षा अधिक…

महाराजा मल्टीस्टेटची सलग चौथी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोधसभासदांचा चेअरमन दिलीपसिंह भोसले यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास

फलटण (आपलं फलटण वृत्तसेवा) महाराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक यंदाही बिनविरोध पार पडली असून विद्यमान चेअरमन दिलीपसिंह भोसले यांच्या नेतृत्वावर सभासदांनी पुन्हा एकदा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. विशेष…

You Missed

फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन
टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.
श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.
फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
error: Content is protected !!