जि.प. सभापती निवडीसाठी कडेकोट बंदोबस्त; मागील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क
सातारा (आपलं फलटण) सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण, महिला व बालकल्याण तसेच इतर दोन विषय समित्यांच्या सभापती पदासाठी ४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या दुसऱ्या विशेष सभेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक पावले…
उपसभापती अमोल सस्ते यांचा पदग्रहण सोहळा जल्लोषात; सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्याची ग्वाही
फलटण( आपलं फलटण )फलटण पंचायत समितीच्या उपसभापतीपदी निवड झालेले शिवसेना (एकनाथ शिंदे गट)चे अमोल सस्ते यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. पारंपरिक पद्धतीने फेटे बांधून व पुष्पगुच्छ…
देवळात भक्ताला मार, दरबारात भोंदूबाबाला मान” — दांभिकतेच्या उन्मादावर साहित्यिकांचा घणाघात३७ व्या साहित्यिक संवादात परखड शब्दांत समाजमनाला आरसा
फलटण( आपलं फलटण)श्रद्धेच्या पवित्र नावाखाली सुरू असलेल्या दांभिकतेच्या उन्मादाने समाजमन अस्वस्थ झाले असून, ज्योतिबा डोंगर व नाईकबा डोंगरावरील धक्कादायक घटनांच्या पार्श्वभूमीवर फलटण येथे झालेल्या ३७ व्या साहित्यिक संवादात साहित्यिकांनी संतप्त…
दोन ऐतिहासिक घराण्यांची स्नेहभेट; साताऱ्यात परंपरेचा पुन्हा उजाळा
सातारा (प्रतिनिधी) : सातारा आणि फलटण या दोन ऐतिहासिक राजघराण्यांमधील ऋणानुबंधांची परंपरा पुन्हा एकदा उजळून निघाली. फलटण संस्थानचे श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे खासदार श्रीमंत उदयनराजे…
फलटण पंचायत समितीत नव्या नेतृत्वाचा श्रीगणेशा; अमोल सस्ते यांच्या पदग्रहण सोहळ्याकडे तालुक्याचे लक्ष
फलटण (आपलं फलटण) : फलटण पंचायत समितीच्या उपसभापतीपदी अमोल दशरथ सस्ते यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन गुरुवार, दि. २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता पंचायत समिती,…
गुणवरेत केमिकल ताडीचा सुळसुळाट; उत्पादन शुल्क विभागाचा ‘डोळेझाक’ कारभार!
फलटण( आपलं फलटण) फलटण तालुक्यातील गुणवरे गावात बेकायदेशीर व केमिकल मिश्रित ताडी विक्रीचा धुमाकूळ सुरू असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निष्क्रियतेमुळे हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायतीने अधिकृत…
फलटणमध्ये महावीर जयंती उत्साहात साजरी
फलटण (आपलं फलटण ) धर्माचे प्रवर्तक भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरात जैन बांधवांनी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली. संपूर्ण शहरात शांतता, अहिंसा व…
फलटणमध्ये महावीर जयंती उत्साहात साजरी
फलटण (आपलं फलटण)जैन धर्माचे प्रवर्तक भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरात जैन बांधवांनी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली. संपूर्ण शहरात शांतता, अहिंसा व ‘जगा…
तरडगावचा अभिमान! सचिन बावकर PSI पदावर पदोन्नत
तरडगाव (आपलं फलटण प्रतिनिधी)तरडगाव (ता. फलटण) येथील सचिन तुकाराम बावकर यांची राज्य उत्पादन शुल्क विभागात पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर पदोन्नती झाली असून त्यांची नियुक्ती मुंबई व उपनगर येथे करण्यात आली…
फलटणचा सुपुत्र कर्नलपदी; फुले कुटुंबाची देशसेवेतील परंपरा उजळली
फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी) देशसेवेच्या पवित्र ध्येयासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या फलटण तालुक्यातील आसू गावच्या सुपुत्राने पुन्हा एकदा जिल्ह्याचा मान उंचावला आहे. भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले लेफ्टनंट कर्नल प्रतीक श्रीरंग…














