तरडगावचा अभिमान! सचिन बावकर PSI पदावर पदोन्नत

तरडगाव (आपलं फलटण प्रतिनिधी)
तरडगाव (ता. फलटण) येथील सचिन तुकाराम बावकर यांची राज्य उत्पादन शुल्क विभागात पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर पदोन्नती झाली असून त्यांची नियुक्ती मुंबई व उपनगर येथे करण्यात आली आहे.
सन २००४ पासून सेवेत असलेल्या बावकर यांनी फलटण, कराड, शिरूर, भुईंज, कोरेगाव व पुणे येथे कर्तव्यदक्ष सेवा बजावत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या प्रामाणिक सेवेला मिळालेल्या या पदोन्नतीमुळे गावात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Spread the love
  • Related Posts

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटण( आपलं फलटण ) फलटण तालुक्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आगामी काही दिवसांत फलटणमध्ये अतिरिक्त MIDC उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत…

    Spread the love

    स्वायत्त दर्जामुळे फलटण इंजिनिअरिंग कॉलेजची भरारी; प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची अक्षरशःझुंबड! ‘नॅक ए’ ग्रेड, ‘एनबीए’ मानांकन आणि आधुनिक अभ्यासक्रमांमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांची पहिली पसंती

    फलटण (आपलं फलटण ) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
    error: Content is protected !!