विडणी पोटनिवडणुकीत ‘सर्व जागांवर विजय’चा निर्धार; लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी रणशिंग फुंकले
विडणी (आपलं फलटण)विडणी ग्रामपंचायतीतील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी सर्व जागांवर विजय मिळवण्याचा ठाम निर्धार व्यक्त करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. “ही…
समाजसेवेचा आदर्श; आंबेडकर जयंतीनिमित्त रणरागिणी संस्थेकडून पाणी वाटप
फलटण (आपलं फलटण) येथील रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करत समाजसेवेचा आदर्श उपक्रम राबविण्यात आला. यावेळी नागरिकांसाठी पाणी वाटपाचा उपक्रम हाती…
फटाके-डीजेला नकार, समाजकार्यास होकार! पिंप्रदचा आदर्श; उत्सव समितीच्या गौरवाची तयारी
फलटण( आपलं फलटण)पिंप्रद (ता. फलटण) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यंदा डीजे व फटाकेमुक्त साजरी करून एक वेगळाच सामाजिक संदेश देण्यात आला. अनावश्यक खर्चाला फाटा देत त्या निधीतून गरजू व…
विहिरीत पडून ११ वर्षीय ओमचा दुर्दैवी अंत; सस्ते कुटुंबावर पुन्हा काळाचा घाला
फलटण ( आपलं फलटण)मठाचीवाडी (ता. फलटण) येथील सस्ते वस्तीवर मंगळवारी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. घराजवळील विहिरीत पडून ओम राजेंद्र सस्ते (वय ११) या सहावीतील शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.…
ग्रामीण मातीतून उंच भरारी; भारतमाता विद्यालय ज्युनि. कॉलेजच्या 5 जणांचा पोलिस दलात झंकार
मायणी (आपलं फलटण)मायणी येथील भारतमाता विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या पाच माजी विद्यार्थ्यांनी पोलिस भरतीत उल्लेखनीय यश संपादन करत पोलिस दलात दमदार प्रवेश मिळवला आहे. या यशामुळे मायणी परिसरात आनंद व…
जिंतीच्या श्री जितोबा विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची स्थापना; शाळेच्या विकासासाठी नवचैतन्य
फलटण( आपलं फलटण)जिंती येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री जितोबा विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची औपचारिक स्थापना करण्यात आली असून, या उपक्रमामुळे शाळा आणि माजी विद्यार्थ्यांमधील नाते अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त…
आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर फलटण शहरात पोलिसांचा रूट मार्च; शांततेचा संदेश
फलटण ( आपलं फलटण )भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच उत्सव भयमुक्त आणि शांततेत पार पडावा यासाठी फलटण शहर पोलीस ठाण्याच्या वतीने सोमवारी (दि.…
फलटणमध्ये ‘हेरिटेज संगीत महोत्सव’ची रंगत; दिग्गज कलाकारांची मेजवानी
फलटणमध्ये ‘हेरिटेज संगीत महोत्सव’ची रंगत; दिग्गज कलाकारांची मेजवानीफलटण (आपलं फलटण) कला प्रसारक संस्था आणि गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण येथे ‘हेरिटेज संगीत महोत्सवा’चे आयोजन…
महाराष्ट्रात काँग्रेसचे ‘संघटन सृजन अभियान’; तळागाळात पक्ष मजबूत करण्यावर भर
फलटण ( आपलं फलटण)भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने देशभरात ‘संघटन सृजन अभियान’ हाती घेतले असून, महाराष्ट्रात हे अभियान पक्षाला तळागाळापर्यंत सक्षम व संघटित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून पक्षाच्या…
जिंतीचा चिमुकला राघव रणवरे मंथन परीक्षेत राज्यात दुसरा
फलटण (आपलं फलटण)तालुक्यातील जिंती येथील राघव राहुल रणवरे या इयत्ता दुसरीतील चिमुकल्याने मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. 150 पैकी तब्बल 148 गुण…
















