अवघ्या सहा वर्षांत ८० हजार लिटरची पाण्याची टाकी जमीनदोस्त!सांगवी (माळेवाडी) येथील प्रकारामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह; चौकशीची ग्रामस्थांची मागणी

फलटण ( आपलं फलटण ) फलटण तालुक्यातील सांगवी (माळेवाडी) येथील कचरे-शेंडे वस्ती परिसरात राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत उभारण्यात आलेली सुमारे ८० हजार लिटर क्षमतेची पाण्याची उंच टाकी अवघ्या सहा वर्षांत कोसळल्याने…

पुरुषोत्तम मासानिमित्त सद्गुरू शिवाजी महाराज समाधी मंदिरात धार्मिक कार्यक्रम; भाविकांना उपस्थितीचे आवाहन

फलटण(आपलं फलटण प्रतिनिधी)पुरुषोत्तम (अधिक मास) निमित्त श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या कृपाशीर्वादाने रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी विडणी येथे श्री शंकरगीता पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरू-शिष्य परंपरेचा गौरव…

साखर उद्योग संकटात; साखरेला योग्य दर मिळणे गरजेचे : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

फलटण( आपलं फलटण वृत्तसेवा ) ऊस उत्पादकांना स्पर्धात्मक दर, कामगारांना योग्य वेतन, बोनस व अन्य सवलती तसेच तोडणी-वाहतूक ठेकेदारांना वेळेवर मोबदला मिळणे यावरच साखर कारखान्यांचे यश अवलंबून आहे. मात्र साखरेला…

धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

फलटण (पुढारी वृत्तसेवा ) स्थानिक गुन्हे शाखा, सातारा आणि फलटण शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत धुळदेव (ता. फलटण) परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून ४ किलो ६९…

रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

फलटण (आपलं फलटण )‘फलटण एज्युकेशन सोसायटी’ संचलित स्वायत्त आणि ‘NAAC A’ दर्जा तसेच ‘NBA’ मान्यता प्राप्त ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण’च्या वतीने ३ जून रोजी भव्य ‘मिनी मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात…

ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

फलटण (आपलं फलटण )देशातील न्यायव्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, सर्वसमावेशक आणि संविधानसुसंगत करण्यासाठी केंद्र सरकारने येत्या संसदीय अधिवेशनात सुधारित ॲडव्होकेट ऍक्ट सादर करून ॲडव्होकेट ऍक्ट, १९६१ मध्ये तातडीने व्यापक सुधारणा कराव्यात,…

१५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

फलटण (आपलं फलटण) राज्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील सन २०२४, २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक…

फलटण-कोरेगाव मतदारसंघात शिवसेनेचा शक्तिप्रदर्शन मेळावा; उदय सामंत यांच्या उपस्थितीत विजयी सदस्यांचा भव्य सत्कार

फलटण (आपलं फलटण) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २५५ फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संघटनात्मक बांधणीला वेग देण्यात आला असून, पदाधिकारी निवड आढावा बैठक तसेच BLA-2 नोंदणी अभियानाचा आढावा मेळावा…

बकरी ईद पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची संयुक्त बैठक

फलटण (आपलं फलटण)आगामी २८ मे रोजी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण शांततापूर्ण वातावरणात साजरा व्हावा, यासाठी फलटण शहर पोलीस ठाण्यात सोमवारी शांतता समितीची संयुक्त बैठक पार पडली. मा. उपविभागीय पोलीस…

फलटण शहर पोलिसांची मोठी कामगिरी; १२ लाख किंमतीचे ४० हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत

फलटण ( आपलं फलटण )सातारा जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमार्फत सी.ई.आय.आर. पोर्टलच्या सहाय्याने हरवलेले मोबाईल शोध मोहीम राबविण्यात येत असून, फलटण शहर पोलिसांनी या मोहिमेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विविध राज्यांसह…

You Missed

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी
फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन
टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.
श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.
फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
error: Content is protected !!