दुधेबावीत फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोन गावठी पिस्टलसह चौघे जेरबंद

फलटण ( आपलं फलटण वृत्तसेवा )फलटण ग्रामीण पोलिसांनी दुधेबावी परिसरात राबविलेल्या धाडसी कारवाईत दोन गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस, पल्सर दुचाकी आणि मोबाईल फोनसह तब्बल २ लाख ५० हजार ३००…

सात वर्षीय चिमुरडीशी गैरवर्तनप्रकरणी संशयितास अटक; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

फलटण ( आपलं फलटण वृत्तसेवा) फलटण तालुक्यातील हणमंतवाडी (आसु) येथे सात वर्षीय चिमुरडीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी संशयितास अटक केली असून न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.…

बनावट इन्स्टाग्राम आयडीद्वारे महिलेची बदनामी; दोघे जेरबंदमॉर्फ केलेले अश्लील फोटो, व्हिडिओ प्रसारित; चार मोबाईल व सहा सीमकार्ड जप्त

फलटण ( आपलं फलटण प्रतिनिधी )बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करून एका महिलेचे मॉर्फ केलेले अश्लील व आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ तसेच संदेश सोशल मीडियावर प्रसारित करून तिची बदनामी करणाऱ्या दोघांना फलटण…

आज एक रोप, उद्या एक सावली!धुळदेव येथे कृषीकन्यांच्या पुढाकारातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

फलटण( आपलं फलटण) वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि नैसर्गिक संसाधनांवर वाढत असलेला ताण लक्षात घेता पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित करणारा उपक्रम धुळदेव (ता. फलटण) येथे उत्साहात पार पडला. “आज एक…

पर्यावरण दिनानिमित्त विठ्ठलवाडीत वृक्षारोपणकृषीदूतांचा पुढाकार; वृक्ष संवर्धनाचा ग्रामस्थांनी घेतला संकल्प

फलटण(आपलं फलटण प्रतिनिधी) : वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास रोखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचा संदेश देत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विठ्ठलवाडी (ता. फलटण) येथे कृषीदूतांच्या वतीने…

कृषी कन्यांची जे ए मिल्क प्रॉडक्ट ला शैक्षणिक भेट

फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी) कृषी महाविद्यालयाचा ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव आणि औद्योगिक जोड प्रकल्प 2026 2027 अंतर्गत कृषी विद्यार्थ्यांनी जे ए मिल्क प्रॉडक्ट येथे अभ्यास दौरा आयोजित केला होता या…

फलटण तालुक्यात वादळी पावसाची हजेरी; जिंती-साखरवाडी मार्गावर झाड कोसळून वाहतूक विस्कळीत

फलटण( आपलं फलटण )फलटण शहरासह तालुक्याच्या विविध भागांत गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी हलका ते मध्यम, तर काही भागांत जोरदार पाऊस झाल्याने उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला.जिंती-साखरवाडी…

फलटण तालुक्यात १०२ ग्रामपंचायतींच्या सदस्य आरक्षणाचा रणसंग्राम; ८ ते ११ जून दरम्यान विशेष ग्रामसभांमध्ये होणार फैसला!

​फलटण ( आपलं फलटण ): तालुक्यातील ग्रामीण राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तब्बल १०२ ग्रामपंचायतींच्या सदस्य आरक्षणाची सोडत अखेर जाहीर झाली आहे. सन २०२४ व २०२५…

पालखी मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यास नगर परिषदेची धडक मोहीम; नागरिकांत समाधान, शहरातील इतर रस्तेही घेणार मोकळा श्वास?

फलटण ( आपलं फलटण वृत्तसेवा ) आषाढी वारी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासह शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी फलटण नगर परिषदेने धडक मोहीम हाती…

अवघ्या सहा वर्षांत ८० हजार लिटरची पाण्याची टाकी जमीनदोस्त!सांगवी (माळेवाडी) येथील प्रकारामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह; चौकशीची ग्रामस्थांची मागणी

फलटण ( आपलं फलटण ) फलटण तालुक्यातील सांगवी (माळेवाडी) येथील कचरे-शेंडे वस्ती परिसरात राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत उभारण्यात आलेली सुमारे ८० हजार लिटर क्षमतेची पाण्याची उंच टाकी अवघ्या सहा वर्षांत कोसळल्याने…

You Missed

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी
फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन
टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.
श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.
फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
error: Content is protected !!