सहकार महर्षी हणमंतराव पवार विद्यालयाचा दहावी निकालात झेंडा; ९८.९६ टक्के यश

फलटण (आपलं फलटण) येथील सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व जुनियर कॉलेजचा दहावीचा निकाल ९८.९६ टक्के लागला. विद्यालयाने उच्चत्तम निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाच्या यशामुळे विद्यार्थी, पालक व…

भारती विद्यापीठ इंग्रजी परीक्षेत ‘श्रीराम विद्याभवन’ची अनया पवार राज्यात प्रथम. राज्यस्तरीय यशाने फलटणच्या शैक्षणिक क्षेत्राचा उंचावला मान;

फलटण (आपलं फलटण) भारती विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंग्रजी विषयाच्या प्राथमिक परीक्षेत महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित ‘श्रीराम विद्याभवन’ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनी अनया किशोर पवार हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवत फलटणच्या…

यशवंतराव जाधव विद्यालय उंब्रजचा दहावी निकाल ९६.४० टक्केसेमी इंग्रजी माध्यमाचा शंभर टक्के निकाल;

उंब्रज (आपलं फलटण प्रतिनिधी) कराड तालुक्यातील कृष्णा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतराव जाधव विद्यालय उंब्रज विद्यालयाचा इयत्ता दहावी फेब्रुवारी/मार्च २०२६ परीक्षेचा निकाल ९६.४० टक्के लागला असून सेमी इंग्रजी माध्यमाचा शंभर…

गुगल-ए.आय.वर युवा साहित्यिक सचिन गोसावी यांचा डंका..!पुस्तकं, व्याख्यानं आणि साहित्यकार्याची जागतिक स्तरावर दखल; महाराष्ट्रभरातून अभिनंदनाचा वर्षाव

फलटण (आपलं फलटण) मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची आनंदवार्ता ताजी असतानाच मराठी साहित्यविश्वासाठी आणखी एक अभिमानास्पद आणि ऐतिहासिक घटना समोर आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जगाला चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर…

फलटणात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ ८ मे रोजी

फलटण (आपलं फलटण) शहरातील सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी व महिलांच्या महसूल विभाग तसेच इतर शासकीय विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे त्वरित निराकरण व्हावे आणि विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा या…

निर्दयी कृत्याविरोधात फलटणकरांचा संताप उसळलानसरापूर येथील अमानुष घटनेचा तीव्र निषेध; ‘आरोपीला फाशी द्या’ची एकमुखी मागणी

फलटण (आपलं फलटण) पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका निष्पाप बालिकेवर घडलेल्या अत्यंत दुर्दैवी व अमानुष घटनेच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरात संतापाची लाट उसळली असून, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ (नाशिक केंद्र) फलटणच्या…

कडक उन्हात जनगणना प्रशिक्षणावरून वाद; सकाळी सत्राची शिक्षक संघटनांची मागणी धुडकावली

फलटण (आपलं फलटण)केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १६ व्या जनगणनेच्या प्रक्रियेला दि. १ मेपासून सुरुवात झाली असून, त्याअनुषंगाने फलटण नगरपरिषद हद्दीतील प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण दि. ५ ते…

प्रेरणादायी … “निसर्गासाठी एक पाऊल पुढे” — फलटणमध्ये बियाणे संकलन उपक्रमाचे आवाहन नेचर अँड वाइल्ड लाईफ वेल्फेअर संस्थेचा उपक्रम

फलटण ( आपलं फलटण)पर्यावरण संवर्धन आणि स्थानिक देशी वृक्षसंपदा वाढविण्याच्या उद्देशाने नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण यांच्या वतीने बियाणे संकलन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. वाढत्या पर्यावरणीय संकटाच्या…

गावोगावी भगवा फडकवण्याचा निर्धार : फलटण-कोरेगावमध्ये शिवसेनेच्या १०० नव्या शाखा उभारणार; संजीवराजे ना. निंबाळकर यांचा निर्धार

फलटण (आपलं फलटण ) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) संघटनात्मक बळकटीसाठी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. मतदारसंघातील प्रत्येक वाडी-वस्ती आणि गावागावात शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी येत्या काळात…

इंग्रजी बहिःस्थ परीक्षेत मुधोजी हायस्कूलचा डंका; कृपा रणवरे राज्यात तृतीय

फलटण( आपलं फलटण )भारती विद्यापीठांतर्गत ८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इंग्रजी बहिःस्थ (इंग्रजी–एन्ट्रन्स) परीक्षेत फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला. इयत्ता…

You Missed

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी
फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन
टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.
श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.
फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
error: Content is protected !!