२७ एप्रिलपासून कृषी सेवा केंद्रांचा बेमुदत बंद;शेतकऱ्यांच्या हितासाठी विक्रेत्यांचा इशाराफलटण तालुका कृषी डीलर असोसिएशन बंद मध्ये सहभागी

फलटण( आपलं फलटण)राज्यातील सरकारच्या तसेच खत कंपन्यांच्या जाचक अटींविरोधात महाराष्ट्रातील सर्व कृषी सेवा केंद्र चालकांनी २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे…

दहिवडीत सोमवारी सोमनाथ मिंड (सर) यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न होणार; मान्यवरांची उपस्थिती​

दहिवडी ( आपलं फलटण प्रतिनिधी)रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी येथील महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक सोमनाथ भगवानराव मिंड हे ३१ मे २०२६ रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.…

गाळप क्षमतेत वाढीचा निर्धार; शरयु साखर कारखान्यात ऊस तोडणी-वाहतूक कराराचा शुभारंभ

फलटण (आपलं फलटण वृत्तसेवा)येथील शरयु साखर कारखाना आगामी २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी सज्ज होत असून, ऊस तोडणी व वाहतूक कराराचा शुभारंभ आज कारखाना परिसरात समारंभपूर्वक करण्यात आला. वाहन ठेकेदारांच्या हस्ते…

विधान परिषदेच्या आमदारकीचा फलटणला डबल धमाका चर्चा सातवे आसमांपर. रणजीतसिंह – संजीवराजेंच्या आमदारकीसाठी समर्थक कार्यकर्ते प्रचंड अग्रही भाजप–शिवसेनेत समांतर शक्तीपरीक्षा?

फलटण (पोपट मिंड) – आगामी विधानपरिषद आमदारकीच्या उमेदवार निवडीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुका आणि सातारा जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतून समांतर पातळीवर जोरदार हालचाली…

उन्हाळी क्रीडा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; दर्जेदार खेळाडू घडविण्याचा संजीवराजेंचा विश्वास

फलटण (आपलं फलटण वृत्तसेवा) :फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती व फलटण जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरास तालुक्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या शिबिरातून भविष्यात दर्जेदार…

विधान परिषदेसाठी संजीवराजेंचं नाव चर्चेत; पक्षवाढीच्या दृष्टीने महत्त्वाची संधी?

फलटण (आपलं फलटण)आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये सकारात्मक हालचालींना वेग आला असून, शिवसेनेचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीबाबत…

बेकायदेशीर नळ कनेक्शनधारकांना अंतिम इशारा : 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरण करा, अन्यथा कठोर कारवाई :मुख्याधिकारी निखिल जाधव

फलटण (आपलं फलटण) शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी फलटण नगरपरिषद प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नगरपरिषद हद्दीतील ज्या नागरिकांनी बेकायदेशीर नळ कनेक्शन घेतले आहेत, त्यांनी 27 एप्रिल 2026…

निष्पक्ष लोकाभिमुख पारदर्शक कारभार, गुन्हेगारीला लगाम. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचा जिल्हावाशियांना शब्द

सातारा (आपलं फलटण)सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासन अधिक पारदर्शक, निष्पक्ष व लोकाभिमुख करण्याचा ठाम निर्धार नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, त्यांच्या समस्या…

पत्रकारितेचा दीपस्तंभ : रवींद्र बेडकिहाळ( सर)

पत्रकारितेचा दीपस्तंभ : रवींद्र बेडकिहाळ यांची संघर्षमय व प्रेरणादायी गाथालोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकारिता हा केवळ एक व्यवसाय नसून ती समाजाच्या सजगतेचा, विवेकाचा आणि उत्तरदायित्वाचा आधारस्तंभ आहे. या क्षेत्रात विशेषतः लघु व…

दुःखद अपघात : पती-पत्नीचा जागीच मृत्यू राजुरी गावावर शोककळा

फलटण (आपलं फलटण )आळंदी–पंढरपूर पालखी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात राजुरी चौफुला (तालुका फलटण )येथील गजानन रामचंद्र जाधव व त्यांच्या पत्नी सिंधुताई गजानन जाधव यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली…

You Missed

प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण
भारतीय कृषी संशोधनाचा सुवर्णक्षण शाश्वत शेतीच्या नव्या युगाची सुरुवात केबी बायो ऑरगॅनिकच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता
फलटणच्या विकासाला ७० कोटींची सुवर्णभरारी; अंतर्गत रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचेरणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून तातडीची मंजुरी
मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर
पालखीसाठी फलटण तालुक्यात आरोग्य विभाग सज्ज     भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी व्यापक नियोजन; सभापती शिवांजली भोसले यांची माहिती
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : फलटण शहरात विशेष वाहतूक आराखडा जाहीर१७ व १८ जुलै रोजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे शहर पोलिसांचे आवाहन
error: Content is protected !!