गाळप क्षमतेत वाढीचा निर्धार; शरयु साखर कारखान्यात ऊस तोडणी-वाहतूक कराराचा शुभारंभ
फलटण (आपलं फलटण वृत्तसेवा)येथील शरयु साखर कारखाना आगामी २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी सज्ज होत असून, ऊस तोडणी व वाहतूक कराराचा शुभारंभ आज कारखाना परिसरात समारंभपूर्वक करण्यात आला. वाहन ठेकेदारांच्या हस्ते…
विधान परिषदेच्या आमदारकीचा फलटणला डबल धमाका चर्चा सातवे आसमांपर. रणजीतसिंह – संजीवराजेंच्या आमदारकीसाठी समर्थक कार्यकर्ते प्रचंड अग्रही भाजप–शिवसेनेत समांतर शक्तीपरीक्षा?
फलटण (पोपट मिंड) – आगामी विधानपरिषद आमदारकीच्या उमेदवार निवडीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुका आणि सातारा जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतून समांतर पातळीवर जोरदार हालचाली…
उन्हाळी क्रीडा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; दर्जेदार खेळाडू घडविण्याचा संजीवराजेंचा विश्वास
फलटण (आपलं फलटण वृत्तसेवा) :फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती व फलटण जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरास तालुक्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या शिबिरातून भविष्यात दर्जेदार…
विधान परिषदेसाठी संजीवराजेंचं नाव चर्चेत; पक्षवाढीच्या दृष्टीने महत्त्वाची संधी?
फलटण (आपलं फलटण)आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये सकारात्मक हालचालींना वेग आला असून, शिवसेनेचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीबाबत…
बेकायदेशीर नळ कनेक्शनधारकांना अंतिम इशारा : 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरण करा, अन्यथा कठोर कारवाई :मुख्याधिकारी निखिल जाधव
फलटण (आपलं फलटण) शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी फलटण नगरपरिषद प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नगरपरिषद हद्दीतील ज्या नागरिकांनी बेकायदेशीर नळ कनेक्शन घेतले आहेत, त्यांनी 27 एप्रिल 2026…
निष्पक्ष लोकाभिमुख पारदर्शक कारभार, गुन्हेगारीला लगाम. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचा जिल्हावाशियांना शब्द
सातारा (आपलं फलटण)सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासन अधिक पारदर्शक, निष्पक्ष व लोकाभिमुख करण्याचा ठाम निर्धार नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, त्यांच्या समस्या…
पत्रकारितेचा दीपस्तंभ : रवींद्र बेडकिहाळ( सर)
पत्रकारितेचा दीपस्तंभ : रवींद्र बेडकिहाळ यांची संघर्षमय व प्रेरणादायी गाथालोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकारिता हा केवळ एक व्यवसाय नसून ती समाजाच्या सजगतेचा, विवेकाचा आणि उत्तरदायित्वाचा आधारस्तंभ आहे. या क्षेत्रात विशेषतः लघु व…
दुःखद अपघात : पती-पत्नीचा जागीच मृत्यू राजुरी गावावर शोककळा
फलटण (आपलं फलटण )आळंदी–पंढरपूर पालखी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात राजुरी चौफुला (तालुका फलटण )येथील गजानन रामचंद्र जाधव व त्यांच्या पत्नी सिंधुताई गजानन जाधव यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली…
✨ भक्तीभावात न्हालेला त्रिदिवसीय सोहळा!रविवार पेठ तालीम गणपती मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण व कलशारोहण सोहळा उत्साहात ✨फलटण (आपलं फलटण)फलटण शहरातील रविवार पेठ येथील तालीम गणपती मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त आयोजित करण्यात आलेला लोकार्पण…
सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगलीला बदली; निखिल पिंगळे सातारचे नवे पोलीस अधीक्षक
सातारा (आपलं फलटण) महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने पोलीस अधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या असून, सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगली येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे…















