खेड्यातील कलाकाराची राज्यभर दखल!टाकळवाड्याच्या संतोष मिंड यांच्या हातून साकारला हरितक्रांतीचे शिल्पकार स्व. वसंतराव नाईक यांचा ११ फूट उंचीचा भव्य पंचधातूचा पुतळा
आपलं फलटण : प्रतिनिधीजिद्द, चिकाटी आणि कलेवरील नितांत प्रेम असेल तर ग्रामीण भागातील एक छोटासा कारखानाही राष्ट्रीय स्तरावरील कलादालन बनू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे फलटण तालुक्यातील टाकळवाडे गावचे युवा…
शेतकऱ्यांच्या बांधावरून सुरू झालेली सेंद्रिय शेतीची क्रांती!दूरदृष्टी, संशोधन आणि शेतकरीहितासाठी युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय कार्य
आपलं फलटण प्रतिनिधी : भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. मात्र गेल्या काही दशकांत रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वाढता वापर यामुळे…
पंजाबच्या आधुनिक दुग्ध व्यवस्थापनाचा अनुभव फलटणच्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार राहुल सस्ते यांच्या कार्याचे राम निंबाळकर यांच्याकडून कौतुक; निंबळक येथे आदर्श दुग्ध मार्गदर्शन केंद्र उभारण्याची घोषणा
आपलं फलटण (निंबळक प्रतिनिधी) आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून दुग्ध व्यवसायाला नवी दिशा देण्याबरोबरच इतर शेतकरी आणि युवकांनाही मार्गदर्शन करत दुग्ध व्यवसायात प्रगती करण्यासाठी प्रेरित करणारे राहुल सस्ते यांचे कार्य कौतुकास्पद…
पत्रकारांना धमकीप्रकरणी खा. संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
आपलं फलटण प्रतिनिधी :पत्रकारांविषयी कथित आक्षेपार्ह व धमकीजनक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने फलटण येथे तीव्र निषेध…
काळज येथे कृषीदूतांकडून आंबा जाम निर्मितीचे प्रात्यक्षिक; महिलांना मूल्यवर्धनाचे धडे
आपलं फलटण(प्रतिनिधी)फलटण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालयातील सातव्या सत्रातील कृषीदूतांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत काळज येथे आंबा जाम निर्मितीचे प्रात्यक्षिक सादर करून महिला…
गुणवरे येथे गांजाची लागवड उध्वस्त; ७ किलो १४३ ग्रॅम गांजा जप्त एकावर गुन्हा
फलटण ( आपलं फलटण वृत्तसेवा ) फलटण ग्रामीण पोलिसांनी अवैध गांजा लागवडीविरोधात धडक कारवाई करत गुणवरे (ता. फलटण) येथील शेतातील गांजाची लागवड उध्वस्त केली. या कारवाईत सुमारे ७ किलो १४३…
गुणवरे येथे गांजाची लागवड उध्वस्त; ७ किलो १४३ ग्रॅम गांजा जप्त, एकावर गुन्हा
फलटण ( आपलं फलटण ) फलटण ग्रामीण पोलिसांनी अवैध गांजा लागवडीविरोधात धडक कारवाई करत गुणवरे (ता. फलटण) येथील शेतातील गांजाची लागवड उध्वस्त केली. या कारवाईत सुमारे 7किलो 143ग्रॅम वजनाचा व…
विरोधकांच्या राजकारणामुळेच श्रीराम कारखाना संकटात; आरोपांना संजीवराजेंचे सडेतोड प्रत्युत्तरकारखाना सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक निर्णय कायदेशीर, पारदर्शक आणि सभासदांच्या हिताचा; मुख्यमंत्री व प्रशासनाशी चर्चा करून कारखाना सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न
फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी) : श्रीराम सहकारी साखर कारखान्याबाबत विरोधकांकडून जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करून सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी…
श्रीराम कारखाना चालवा, आम्ही सहकार्य करू पण खाजगीकरण कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही”रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा इशारा; गळीत हंगामाला कोणतीही स्थगिती नसल्याचा दावा, संचालक मंडळावर गंभीर आरोप
फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी) श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाबाबत पसरविण्यात येत असलेल्या संभ्रमाला पूर्णविराम देत माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी कारखाना सुरू करण्यास कोणताही न्यायालयीन अथवा शासकीय स्थगिती…
माळरानावर फुलवली आधुनिक फळबाग; सासकलच्या बबन मुळीक यांना ‘उद्यान पंडित’ पुरस्कार जाहीर
फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी ) सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सासकल येथील प्रगतिशील फलोत्पादक शेतकरी बबन रामचंद्र मुळीक यांची महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या प्रतिष्ठेच्या ‘उद्यान पंडित’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. कोल्हापूर…
















