विडणीत ग्रामपंचायतीचा गणेशोत्सव भक्ती-परंपरेच्या रंगात; धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल.

फलटण (आपलं फलटण विडणी प्रतिनिधी) विडणी (ता. फलटण) ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त १४ ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत…

ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी स्वाभिमानीचा एल्गार!फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना अंतिम इशारा; ५०० रुपये प्रतिटन मिळाल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही

फलटण : (आपलं फलटण प्रतिनिधी )गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप केलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता अद्याप मिळाला नसल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. १०)…

फलटण ग्रामीण हद्दीत ३३ गावांचा ‘डीजे मुक्त’ गणेशोत्सवाचा निर्धार!१५ गावांत ‘एक गाव, एक गणपती’; सामाजिक सलोखा अन् ध्वनिप्रदूषणमुक्त उत्सवासाठी पोलिसांचा पुढाकार

फलटण ( आपलं फलटण वृत्तसेवा) : शांतता, सामाजिक सलोखा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी फलटण ग्रामीण पोलिसांनी राबविलेल्या ‘डीजे मुक्त मिरवणूक’ आणि ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमांना ग्रामीण भागातून उत्स्फूर्त…

फलटण नगरपरिषद प्रांगणात ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान तीन दिवसीय विशेष बाजार; दर रविवारी होणार नियमित आयोजन गणेशोत्सवात संडे SHGs मार्टची पर्वणी

फलटण ( आपलं फलटण वृत्तसेवा) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी, यासाठी फलटण नगरपरिषदेतर्फे विशेष ‘संडे SHGs मार्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते १३ सप्टेंबर…

प्रौढ साक्षरतेसोबत डिजिटल सुरक्षेचा जागर;माळजाई मंदिरात आजी-माजी सैनिकांना मार्गदर्शन

फलटण : (आपलं फलटण प्रतिनिधी )लायन्स क्लब ऑफ फलटणच्या वतीने प्रौढ साक्षरता दिनानिमित्त माळजाई मंदिर येथे कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी आजी-माजी स्वातंत्र्यसैनिकांना बँकिंग क्षेत्रातील फसवणूक तसेच सायबर फ्रॉडपासून सुरक्षित…

अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये आज विराट मोर्चा‘संविधान समर्थन मोर्चा’च्या माध्यमातून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन; एस.सी. प्रवर्गातील ५९ जातींनी सहभागी होण्याचे आवाहन

फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी ) अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्गातील आरक्षणाच्या अ, ब, क, ड अशा उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी फलटणमध्ये आज, गुरुवार दि. १० सप्टेंबर रोजी विराट ‘संविधान समर्थन उपवर्गीकरण विरोधी…

विद्यार्थ्यांच्या हातून साकारल्या १०० गणेशमूर्ती!मुधोजी हायस्कूलमध्ये शाडू मातीची कार्यशाळा; पर्यावरण जबाबदारी’चा संदेश

फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी) : गणेशोत्सवाची भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी यांचा सुंदर संगम घडवत फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा उत्साहात…

फलटण तालुक्यासाठी ६० कि.मी. परिघात एकत्रित टोल पास द्या स्थानिक वाहनधारकांना ५०० ते ६०० रुपयांत वार्षिक पास देण्याची ॲड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी

फलटण ( आपलं फलटण वृत्तसेवा) : फलटण एस.टी. स्टँड हे मध्यबिंदू मानून ६० किलोमीटरच्या परिघातील सर्व विद्यमान तसेच भविष्यात सुरू होणाऱ्या टोल प्लाझांसाठी फलटण तालुक्यातील पात्र वाहनधारकांना ५०० ते ६००…

आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा : प्रा. सुकुमार कांबळे फलटणमध्ये सामाजिक न्याय परिषद; मातंग समाजाच्या एकजुटीचे स्वागत

फलटण ( आपलं फलटण वृत्तसेवा) : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर फलटण येथे सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी…

प्राचार्य शिवाजीराव भोसले जन्मशताब्दी निमित्त फलटणमध्ये उद्या शैक्षणिक प्रबोधन मेळावाआधुनिक शिक्षणपद्धती, शिक्षकांची भूमिका अन् बदलती शिक्षणव्यवस्था यावर मान्यवरांचे मार्गदर्शन

फलटण (आपलं फलटण वृत्तसेवा) : प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच शिक्षक दिनाचे औचित्य साधून फलटण नगरपरिषदेच्या वतीने शैक्षणिक प्रबोधन मेळावा २०२६ आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार, दि. १०…

You Missed

फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन
टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.
श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.
फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
error: Content is protected !!