‘निराई’च्या नव्या वास्तूतून सहकाराला नवी दिशा!गोखळीत निराई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे उद्या उद्घाटन; विश्वास, जबाबदारी आणि प्रगतीचा नवा अध्याय
आपलं फलटण प्रतिनिधी : सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना देत सभासदांच्या विश्वासाला बळ देण्याच्या दिशेने कार्यरत असलेल्या निराई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., गोखळीच्या नूतन वास्तूचे उद्घाटन गुरुवार,…
जिद्द, चिकाटी अन् तीन वर्षांच्या अथक अभ्यासाचे फळ; रोहित कदम यांची महसूल सहाय्यकपदी निवड!MPSC परीक्षेत उज्ज्वल यश; आई-वडिलांच्या संस्कारांना यशाची सलामी
आपलं फलटण प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सन २०२५ च्या गट-क परीक्षेत रोहित नारायण कदम यांनी उज्ज्वल यश संपादन केले असून, त्यांची महसूल सहाय्यक पदावर निवड झाली आहे.…
सहकारी संस्थेच्या वार्षिक सभेचा विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष अनुभवप्रा. सतीश जंगम यांच्या प्रयोगशील अध्यापनातून बारावीच्या सहकार विषयाला मिळाली प्रत्यक्ष व्यवहाराची जोड
आपलं फलटण प्रतिनिधी :इयत्ता बारावीच्या सहकार विषयाच्या अभ्यासक्रमातील सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा, या उद्देशाने मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व…
गौरी सजावट अन् ‘बाप्पा रील्स’ची रंगत; फलटणच्या महिलांना आकर्षक बक्षिसांची संधी. प्रत्येक सहभागी महिलेला प्रमाणपत्र व हमखास बक्षीस
आपलं फलटण प्रतिनिधी: गणेशोत्सवाच्या उत्साहाला सर्जनशीलतेची आणि कलागुणांची जोड देत महिलांसाठी फलटणमध्ये भव्य ‘गौरी सजावट स्पर्धा’ आणि ‘बाप्पा विथ रील स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन…
गौरी सजवा… कल्पकता दाखवा अन् आकर्षक बक्षिसे जिंका!‘समर्थ नायक समर्थ प्रतिष्ठान’ व ‘समर्थ २४ तास न्यूज नेटवर्क’च्या संयुक्त विद्यमाने मोफत गौरी सजावट स्पर्धा
आपलं फलटण प्रतिनिधी: गौरी आगमनाच्या मंगलमय पर्वानिमित्त घराघरातील गौराईची आकर्षक, कल्पक आणि पारंपरिक पद्धतीने सजावट करणाऱ्या महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने साप्ताहिक समर्थ नायक, समर्थ प्रतिष्ठान व समर्थ २४…
फलटण तालुक्यात ८० ग्रामपंचायतींवर प्रशासकराज!सात अधिकाऱ्यांच्या खांद्यावर ८० गावांची धुरा; कोणाकडे किती ग्रामपंचायती?
आपलं फलटण प्रतिनिधी मुदत संपलेल्या आणि प्रशासकीय अडचणींमुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण न झालेल्या फलटण तालुक्यातील तब्बल ८० ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींनुसार शासनाने जिल्हा परिषदेच्या…
शरयू साखर कारखाना ११ हजार मे. टन गाळपाच्या दमदार तयारीत.११ हजार मे. टन प्रतिदिन गाळपाचे लक्ष्य; शरयू साखर कारखाना सज्ज!कापशीत बारावा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात; वाढीव गाळप क्षमतेने ऊस उत्पादकांना दिलासा — युगेंद्र पवार यांचे विभागांना समन्वयाने कामाचे आवाहन
आपलं फलटण प्रतिनिधी: कापशी, ता. फलटण : आगामी २०२६-२७ ऊस गाळप हंगामासाठी शरयू साखर कारखाना लि., कापशीने कंबर कसली असून, वाढीव गाळप क्षमतेसह प्रतिदिन सरासरी ११ हजार मे. टन ऊस…
सामान्य फाईल ७ दिवसांत; तातडीची कामे ४ दिवसांत निकाली काढण्याचे शासनाचे निर्देश आपलं फलटण प्रतिनिधी
आपलं फलटण प्रतिनिधी शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे विनाकारण प्रलंबित ठेवण्यास आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ११ सप्टेंबर २०२६ रोजी महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. शासकीय कर्तव्ये पार पाडताना…
फाईल रखडविणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आता ‘डेडलाईन’!सामान्य फाईल ७ दिवसांत; तातडीची कामे ४ दिवसांत निकाली काढण्याचे शासनाचे निर्देश
आपलं फलटण प्रतिनिधी शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे विनाकारण प्रलंबित ठेवण्यास आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ११ सप्टेंबर २०२६ रोजी महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. शासकीय कर्तव्ये पार पाडताना…
जोशी हॉस्पिटलच्या ‘आपली फलटण मॅरेथॉन’ची दशकपूर्ती; आरोग्य-आनंदाचा जागर७५० हून अधिक गुडघा प्रत्यारोपित रुग्णांची अनोखी ३ कि.मी. वॉकथॉन; २५ ऑक्टोबरला आरोग्य चळवळीचा महामेळावा
फलटण आपलं फलटण प्रतिनिधी : धकाधकीची जीवनशैली, वाढता ताण आणि आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असताना, ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ हा संदेश समाजाच्या मनामनात पोहोचविण्यासाठी ‘आपली फलटण…














