क्रिकेटच्या तिन्ही रणांगणावर मुधोजीचा झेंडा जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात आगेकूच

आपलं फलटण: फलटण तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी आपल्या भेदक गोलंदाजी, आक्रमक फलंदाजी आणि अचूक क्षेत्ररक्षणाच्या जोरावर निर्विवाद वर्चस्व गाजविले. १४, १७ आणि १९ वर्षांखालील…

महाराजा मल्टीस्टेटचा पारदर्शक कारभार; सभासदांच्या विश्वासातून प्रगतीची घोडदौड

आपलं फलटण : सभासदांचा विश्वास कायम जपत स्वच्छ, पारदर्शक आणि काटकसरीच्या पद्धतीने कारभार केल्यामुळेच महाराजा मल्टीस्टेटच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून सभासदांना अद्ययावत सुविधा उपलब्ध…

दुष्काळाच्या पंचनाम्यांना वेग; प्रांताधिकारी स्वतः फिल्डवर महसूल, कृषी, ग्रामविकास यंत्रणा सक्रिय

आपलं फलटण : दुष्काळ जाहीर झाल्यानंतर फलटण तालुक्यात पीक व शेती नुकसानीच्या पंचनाम्यांची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली असून, शासनाच्या निर्देशानुसार पंचनामे विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला…

श्रीराम कारखान्याच्या भवितव्यासाठी सभासदांनी पुढे यावे.७१ व्या वार्षिक सभेत रामराजेंच्या अभिनंदनाचा ठराव; नव्या गळीत हंगामासाठी सभासदांना भांडवली सहभागाचे आवाहन

आपलं फलटण: आर्थिक अडचणींच्या गर्तेतून मार्ग काढत श्रीराम सहकारी साखर कारखाना २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी सज्ज झाला आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या कारखान्याच्या ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

फलटण प्राईडचा सन्मान; सहा पेट्रोल पंपांवर बाजार समितीचा भर. फलटण बाजार समितीची वार्षिक सभा संपन्न

आपलं फलटण प्रतिनिधी: कृषि उत्पन्न बाजार समिती, फलटणच्या सन २०२५-२६च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकरी कुटुंबातील सामाजिक, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणवंतांचा ‘फलटण प्राईड’ या उपक्रमातून गौरव करण्याचा…

तात्या गेले… पण माणुसकीचा तो दीप अजूनही तेवत आहे.

काही माणसे आपल्या आयुष्यात येतात आणि निघून जातात; पण काही माणसे आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनून जातात. स्व. सदाशिव पांडुरंग करे अर्थात तात्या हे असेच एक प्रेमळ, कष्टाळू आणि…

कर्मवीरांनी शिक्षणातून पिढ्या घडवल्या : प्राचार्य रविंद्र येवले

आपलं फलटण (धुळदेव प्रतिनिधी ) कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्याग, साधी राहणी आणि शिक्षणाप्रती असलेल्या तळमळीतून समाजात शिक्षणाची ज्योत पेटवली. त्यांच्या कार्यातून लाखो विद्यार्थी घडले असून, कर्मवीरांचे कार्य म्हणजे माणसे…

मुधोजी हायस्कूलचा हॉकी संघ विभागात अव्वल; नेहरू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

आपलं फलटण : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, कोल्हापूर येथे झालेल्या नेहरू विभागस्तरीय हॉकी स्पर्धेत…

सहकाराच्या वादळात ‘निराई’ची आर्थिक भरारी!नोकरीची सुरक्षित वाट सोडून दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांशी नाळ जोडली; आता शेतकरी, कष्टकरी, महिला व लघुउद्योजकांना आर्थिक बळ देण्याचा सुशांत गावडे यांचा संकल्प

सहकार क्षेत्रासमोर विश्वासार्हता, पारदर्शकता आणि आर्थिक शिस्तीची आव्हाने उभी असतानाच या क्षेत्रात नव्या विचाराने आणि सामाजिक बांधिलकीने पाऊल टाकण्याचे धाडस गोखळी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील उच्च विद्या विभूषित सुशांत गावडे…

.सभासदांच्या विश्वासाची जपणूक हेच आमचे यश; १० टक्के लाभांशातून विश्वासाला मान — सचिन यादव पाच शाखा ७० कोटींच्या ठेवी; ५५ कोटींचे कर्जवाटप, १२५ कोटींचा एकत्रित व्यवसाय;

आपलं फलटण: सभासदांचा विश्वास, संचालक मंडळाचे मार्गदर्शन आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून गॅलेक्सी प्लस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, फलटणने आर्थिक वाटचाल पुढे सुरू ठेवली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी सभासदांना १० टक्के…

You Missed

फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन
टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.
श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.
फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
error: Content is protected !!