सर्वसामान्यांना नियम, बड्यांना मुभा?; महावितरणच्या खांबांवर वाढदिवसाचे फ्लेक्स पालखी महामार्गावरील वीज खांबांवर अनधिकृत फलक; सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
फलटण : आपलं फलटण प्रतिनिधी : वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आता थेट महावितरणच्या वीज वाहिनीच्या खांबांचाच आधार घेतला जात असल्याचा धक्कादायक प्रकार फलटण तालुक्यातील तरडगाव ते लोणंद दरम्यानच्या पालखी महामार्गावर निदर्शनास…
फलटणमध्ये सोमवारी तालुकास्तरीय जनता दरबार शासकीय विभागांचे अधिकारी राहणार उपस्थित; नागरिकांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्याचा प्रयत्न
फलटण( आपलं फलटण )नागरिकांचे विविध शासकीय प्रश्न व प्रलंबित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी फलटण येथे सोमवार (दि. ७) तालुकास्तरीय जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराजा मंगल कार्यालय येथे सकाळी ११…
धोम-बलकवडी उजवा कालव्याच्या बंदिस्त नलिका वितरण व्यवस्थेचा आज भूमिपूजन सोहळा
फलटण : ग्रामीण विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणाऱ्या धोम-बलकवडी उजवा कालव्याच्या कि.मी. १२८ ते १४७ मधील बंदिस्त नलिका वितरण व्यवस्थेच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज (दि. ६) सायंकाळी ४ वाजता मौजे…
जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारात भेदभाव कशासाठी?२०१८ नंतरच्या पुरस्कारप्राप्त शिक्षकांनाही प्रोत्साहनपर वेतनवाढ द्या; राज्याध्यक्ष बाबू शेख यांची शासनाकडे मागणी
फलटण : आपलं फलटण आपलं फलटण राष्ट्रनिर्मितीमध्ये शिक्षकांचे योगदान अनन्यसाधारण असून, उत्कृष्ट व प्रयोगशील शिक्षकांना प्रोत्साहन देणे ही केवळ पुरस्काराची बाब नसून शिक्षणव्यवस्थेला गतिमान करण्याची गरज आहे. मात्र २०१८ पूर्वी…
सातारा जिल्ह्यातील २९ शिक्षकांचा ‘आदर्श’ गौरव शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हास्तरीय पुरस्कारांची घोषणा; फलटणच्या माधुरी सोनवलकर यांचाही समावेश
फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी) : भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने…
माळेगाव कारखान्याचा पहिला ऊस हप्ता इतर कारखान्यांपेक्षा अधिक देणार,फलटण तालुक्यातील गेटकेन ऊस उत्पादकांनाही चांगला दर; पहिल्या दिवसापासून ऊसतोडीचे नियोजन
आपलं फलटण (समाधान कळसकर) : फलटण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांप्रमाणेच ऊसदर देण्यात येईल. तसेच आगामी गळीत हंगामातील ऊसाचा पहिला हप्ता इतर कारखान्यांपेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न…
“आमचा धनगराचा पोरगा आहे म्हणून न्याय मिळणार नाही का?” डॉ. रुपनवरांचे पार्थिव चार तास रुग्णालयाच्या आवारात; लेखी आश्वासनानंतर अंत्यविधीसाठी फडतरीकडे रवाना — नातेवाईकांचा संतप्त सवाल, व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह
फलटण: (पोपट मिंड) फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या आत्महत्येने केवळ एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला नसून, आरोग्य व्यवस्थेतील संवेदनशीलता, तक्रारींचे गांभीर्य आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीबाबतही गंभीर…
विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव
फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी: शिक्षण क्षेत्रात गेली दोन दशके उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या वडले, फलटण येथील सौ. संजीवनी संपत सोनवलकर यांना ग्लोबल इलाइट मीडिया टेक, पुणे…
आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको
फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण-पंढरपूर महामार्गावरील राजुरी चौफुला कुरवली पाटी ता. फलटण येथे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला आय-ट्वेंटी कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मंगल विठ्ठल साठे (वय 42…
फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ
आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासकीय कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घडामोडींना आता नवे वळण मिळाले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांना आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर…















