फलटण(आपलं फलटण)येथील आंबा प्रेमींसाठी आनंदाची बातमी असून फलटणमध्ये थेट रत्नागिरी हापूस आंबा उपलब्ध होणार आहे. मंगळवार दि. १९ मे २०२६ पासून या आंब्याची विक्री सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. ग्राहकांना दर्जेदार, गोड, रसाळ व सुगंधी हापूस आंबा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून हे आंबे थेट रत्नागिरीहून आणले जाणार आहेत. नैसर्गिक पिकवण प्रक्रियेमुळे आंब्याची गुणवत्ता टिकून राहणार असल्याचा दावा विक्रेत्यांनी केला आहे. गत २२ वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या या उपक्रमात यंदाही उचित दरात आंबे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आगाऊ मागणी नोंदणीसाठी ग्राहकांनी डॉईफोडे सर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आंबा विक्री केंद्र विवेकानंद नगर येथे आंबा विक्रीसाठी उपलब्ध राहील. निराशा टाळण्यासाठी
. संपर्क :📞 9604809720 / 9822783655
“रत्नागिरीचा स्वाद, ग्राहकांचा विश्वास” या घोषवाक्यासह सुरू होत असलेल्या या उपक्रमामुळे फलटणकरांना अस्सल हापूस आंब्याचा आनंद घेता येणार आहे.






