सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचा शिक्षणप्रेमी उपक्रम; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, शालेय साहित्याचे वितरण

फलटण, दि. ३ : शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना आधार देत त्यांच्यातील गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याचे कार्य सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट, फलटणच्या माध्यमातून गेली २२ वर्षे सातत्याने सुरू आहे. सनी अहिवळे व सौ. सुपर्णा अहिवळे यांचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आणि कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार सचिन पाटील यांनी केले.

सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट, फलटणच्या वतीने बुद्ध बंगला, मंगळवार पेठ येथे इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

कार्यक्रमास नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी भोसले, विजय येवले, नगरसेवक सचिन अहिवळे, सुदाम मांढरे, नगरसेविका मीना काकडे, सिद्धाली अनुप शहा, बी. टी. जगताप यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी, “फलटणच्या उज्ज्वल भविष्यासाठी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे योगदान मोलाचे आहे. शिक्षणातूनच समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते, हे अहिवळे कुटुंबीयांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखविले आहे,” असे सांगितले.

माजी नगरसेवक सनी अहिवळे यांनी आपल्या मनोगतात, “बुद्ध निवासच्या दारात आलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला आम्ही रिकाम्या हाताने परत पाठविले नाही. भविष्यातही ‘मिशन १०० डॉक्टर-इंजिनिअर’सारखे उपक्रम राबवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील राहू,” अशी ग्वाही दिली.

सनी अह

Spread the love
  • Related Posts

    विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा, पालक आणि समाज यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक” – डॉ. वंदना वाहूळ

    माझेरी पुनर्वसन येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात आपलं फलटण ( वृत्तसेवा ) शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्हा परिषद मॉडेल स्कूल,…

    Spread the love

    शिक्षणासाठी रुजवलेले रोपटे आज वटवृक्ष; श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा ६७ वा वर्धापनदिन उत्साहात अच्युतराव खलाटे यांचे गौरवोद्गार; गुणवंतांचा सत्कार, वृक्षारोपण व बीजारोपण उपक्रमाने सोहळ्याची शोभा वाढली

    आपलं फलटण: प्रतिनिधीबहुजन समाजातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त ध्येयातून कर्मयोगी स्व. नामदेवराव सूर्यवंशी बेडके (नाना) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९५९ मध्ये रुजवलेले शिक्षणाचे छोटेसे रोपटे आज भव्य…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश
    error: Content is protected !!