श्रीराम कारखान्याच्या भवितव्यावर रामराजेंची निर्णायक सभा; व्हॉट्सअॅप स्टेटसनंतर राजकीय वातावरण तापले

      स्टेटसमध्ये सातत्याने काही विरोधकांकडून सत्तेच्या  माध्यमातून श्रीराम सहकारी साखर कारखाना बंद पाडण्याचा ‘कुटील डाव’ रचला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या भवितव्याबाबत वस्तुस्थिती मांडण्यासाठी आणि पुढील दिशा स्पष्ट करण्यासाठी ही सभा महत्त्वाची ठरणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

सभेस उपस्थित राहताना प्रत्येक सभासदाने आपला सभासद क्रमांक सोबत आणावा, असे आवाहन करण्यात आले असून कारखान्याच्या भवितव्याच्या दृष्टीने सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

       दरम्यान, स्टेटसच्या शेवटी देण्यात आलेला “संघर्ष, संघर्ष, संघर्ष” हा संदेश विशेष चर्चेचा विषय ठरला असून त्यामुळे या सभेकडे केवळ श्रीराम कारखान्याच्या सभासदांचेच नव्हे, तर संपूर्ण फलटण तालुक्याचे लक्ष लागले आहे. कारखान्याच्या भवितव्याबाबत या सभेत कोणती भूमिका मांडली जाते आणि पुढील निर्णय काय होतात, याकडे सहकार क्षेत्राचेही लक्ष लागले आहे.

Spread the love
  • Related Posts

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    आपलं फलटण: मुंबई वृत्तसेवा : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता…

    Spread the love

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    error: Content is protected !!