मठाचीवाडीत सहभागी ग्रामीण मूल्यांकन उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

फलटण( आपलं फलटण प्रतिनिधी ) फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त व ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रमांतर्गत मठाचीवाडी येथे सहभागी ग्रामीण मूल्यांकन (Participatory Rural Appraisal – PRA) हा उपक्रम उत्साहात पार पडला. कृषीकन्यांच्या प्रकल्पांतर्गत आयोजित या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या उपक्रमाद्वारे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली महत्त्वपूर्ण माहिती संकलित करण्यात आली. गावाची भौगोलिक रचना, शेती पद्धती, पाणी व्यवस्थापन, सामाजिक संसाधने, स्थानिक समस्या, मातीचे प्रकार, साक्षरता तसेच लिंग गुणोत्तर आदी बाबींचा सखोल अभ्यास करण्यात आला. PRA पद्धतीच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या सहभागातून गावाच्या गरजा व उपलब्ध साधनसंपत्तीचे विविध नकाशे तयार करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी कृषीकन्या साक्षी नाझीरकर, विद्या नवले, जोगेश्वरी लोकरे, अस्मिता नेवसे, मोनाली कोळपे, गौरी जाधव आणि श्रावणी भागवत यांनी केली.
या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. एन. ए. पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. एम. एस. धालपे, प्रा. एस. एम. साळुंखे व प्रा. जी. बी. अडसुळ यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी कृषीकन्यांचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले. भविष्यातही अशा लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या विकासात्मक उपक्रमांना सहकार्य करण्याची ग्वाही ग्रामस्थांनी दिली.

Spread the love
  • Related Posts

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी: शिक्षण क्षेत्रात गेली दोन दशके उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या वडले, फलटण येथील सौ. संजीवनी संपत सोनवलकर यांना ग्लोबल इलाइट मीडिया टेक, पुणे…

    Spread the love

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण-पंढरपूर महामार्गावरील राजुरी चौफुला कुरवली पाटी ता. फलटण येथे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला आय-ट्वेंटी कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मंगल विठ्ठल साठे (वय 42…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा
    error: Content is protected !!