काळज‌ येथे कृषी दुतांकडून व्यावहारिक शेती बद्दलचे एप्लीकेशन बाबत प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

फलटण( आपलं फलटण प्रतिनिधी) तालुक्यातील काळज येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालयाच्या कृषिदुतांनी ‘ग्रामीण जागरूकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प कार्यक्रमांतर्गत व्यावहारिक शेती बद्दलचे एप्लीकेशन बाबत प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कृषीदूत अभिजीत पिसाळ रोहन माळी यश पाटील राहुल पावरा, सुरज शिंदे अभिषेक राक्षे साहिल शिंदे यांनी ई पिक पाहणी,अ‍ॅग्रोस्टार, पी एम किसान, आधी मोबाईल शेती विषयक एप्लीकेशन ची ओळख शेतकऱ्यांना करून दिली तसेच याबाबत मार्गदर्शन केले. या ॲपद्वारे बाजार भाव प्रगतशील शेतीची माहिती मिळून शेतीला डिजिटल अर्थनियोजन करण्यासाठी कशी मदत होते याविषयी माहिती दिली
कृषिमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे, प्रा. नीतिषा पंडित, प्रा.जी.बी अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

Spread the love
  • Related Posts

    फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त विठ्ठलवाडीत दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रात्यक्षिकमहिलांना व विद्यार्थ्यांना बासुंदी निर्मितीतून उद्योजकतेचे धडे

    फलटण( आपलं फलटण ) श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२६-२७ अंतर्गत तसेच फलटण…

    Spread the love

    माळरानावर फुलवली आधुनिक फळबाग; सासकलच्या बबन मुळीक यांना ‘उद्यान पंडित’ पुरस्कार जाहीर

    फलटण( आपलं फलटण प्रतिनिधी ) सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सासकल येथील प्रगतिशील फलोत्पादक शेतकरी बबन रामचंद्र मुळीक यांची महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या प्रतिष्ठेच्या ‘उद्यान पंडित’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. कोल्हापूर…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
    error: Content is protected !!