फलटणकरांनो, पाणी जपून वापरा! ३ नोव्हेंबरला शहराचा पाणीपुरवठा बंद

फलटण: आपलं फलटण

फलटण शहरातील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम उद्या, मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी हाती घेण्यात येणार असल्याने संपूर्ण फलटण नगरपरिषद हद्दीतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा साठा जपून व काटकसरीने वापरावा, असे आवाहन फलटण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर बुधवार, दि. ४ नोव्हेंबरपासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. या तात्पुरत्या पाणीपुरवठा बंदीमुळे नागरिकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करून नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी जाहीर प्रकटनाद्वारे केले आहे.

Spread the love
  • Related Posts

    समाजप्रबोधन आणि कीर्तनसेवेचा वारसा जपणारे मल्हारी गाढवे पाटील यांचा आज अमृतमहोत्सवी सोहळा!

    काळज येथे ७५ व्या वाढदिवसानिमित्त स्नेहमेळावा; माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती फलटण : आपलं फलटण वृत्तसेवा : जीवनातील ७५ वर्षांचा प्रवास म्हणजे अनुभव, संघर्ष,…

    Spread the love

    फलटणमध्ये उद्या १५ वे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन; शंभराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची नांदीही रंगणार! ‘छत्रपती शिवरायांचे अलौकिकत्व’ विषयावर प्रा. अरुण घोडके यांचे व्याख्यान; स्थानिक लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन, कथाकथन आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

    फलटण : आपलं फलटण :थोर नेते व साहित्यिक स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त फलटणमध्ये बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी १५ वे स्व. यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन आणि महाराष्ट्र साहित्य…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    समाजप्रबोधन आणि कीर्तनसेवेचा वारसा जपणारे मल्हारी गाढवे पाटील यांचा आज अमृतमहोत्सवी सोहळा!

    समाजप्रबोधन आणि कीर्तनसेवेचा वारसा जपणारे मल्हारी गाढवे पाटील यांचा आज अमृतमहोत्सवी सोहळा!

    फलटणमध्ये उद्या १५ वे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन; शंभराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची नांदीही रंगणार! ‘छत्रपती शिवरायांचे अलौकिकत्व’ विषयावर प्रा. अरुण घोडके यांचे व्याख्यान; स्थानिक लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन, कथाकथन आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

    फलटणमध्ये उद्या १५ वे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन; शंभराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची नांदीही रंगणार!                   ‘छत्रपती शिवरायांचे अलौकिकत्व’ विषयावर प्रा. अरुण घोडके यांचे व्याख्यान; स्थानिक लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन, कथाकथन आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

    फलटणमध्ये २५ नोव्हेंबरपासून ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेला मिळणार व्यासपीठ!आमदार सचिन पाटील, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण

    सामान्य कार्यकर्त्यापासून राज्यसभेपर्यंतचा संघर्षमय प्रवास!खा. रामराव वडकुते यांच्या निधनाने बहुजन चळवळीचा बुलंद आवाज हरपला.

    एका दिवसात ३७ फेको नेत्रशस्त्रक्रिया; लायन्स मुधोजी आय हॉस्पिटलची उल्लेखनीय कामगिरी! अर्जुन घाडगे, चंद्रकांत कदम यांच्यासह डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवेतून फलटणच्या आरोग्यसेवेत नवा मानदंड

    संत नामदेव महाराज सायकल वारी आज फलटण मुक्कामी; १६० रायडर्सचा सहभाग

    error: Content is protected !!