नगराध्यक्ष समशेरसिंह हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

फलटण (आपलं फलटण)
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार यांच्या दु:खद निधनामुळे यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह हिंदुराव नाईक-दिंबाळकर यांनी घेतला आहे.
२७ मार्च रोजी येणारा आपला वाढदिवस कोणत्याही प्रकारे साजरा करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच कौटुंबिक कारणांमुळे त्या दिवशी ते बाहेरगावी असणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
यावेळी त्यांनी सर्व सहकारी कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि हितचिंतकांना आवाहन करत कोणत्याही प्रकारचे वाढदिवसाचे कार्यक्रम, शुभेच्छा फलक किंवा सत्कार आयोजित करू नयेत, अशी नम्र विनंती केली आहे.
स्व. अजित दादा पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, या दु:खद प्रसंगी सर्वांनी दिवंगत नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचा आदर्श जपावा, असेही त्यांनी आपल्या संदेशातून नमूद केले आहे.

Spread the love
  • Related Posts

    श्रीमंत शिवाजीराजे सीबीएसई शाळेची दहावीमध्ये ९९.१०% निकालाची दमदार झेप फलटण (आपलं फलटण )फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित जाधववाडी येथील श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल (CBSE) चा इयत्ता दहावीचा निकाल यंदा ९९.१०…

    Spread the love

    भव्य रोषणाई, कोलंबिया लायब्ररीची प्रतिकृती अन्‌ प्रेरणादायी मिरवणूक; फलटणमध्ये आंबेडकर जयंती महोत्सवाची दिमाखदार सांगता

    फलटण( आपलं फलटण)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात साजरा करण्यात आलेला जयंती महोत्सव यंदा भव्यतेचा नवा उच्चांक गाठत प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. शहरभर दिमाखदार रोषणाई, आकर्षक…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सासकलमध्ये ‘एल निनो’ जनजागृती शेतकरी शिवार फेरी उत्साहात

    सासकलमध्ये ‘एल निनो’ जनजागृती शेतकरी शिवार फेरी उत्साहात

    फलटण पंचायत समितीची मासिक सभा संपन्न; विविध विभागांचा आढावा, योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर

    फलटण पंचायत समितीची मासिक सभा संपन्न; विविध विभागांचा आढावा, योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर

    भव्य रोषणाई, कोलंबिया लायब्ररीची प्रतिकृती अन्‌ प्रेरणादायी मिरवणूक; फलटणमध्ये आंबेडकर जयंती महोत्सवाची दिमाखदार सांगता

    भव्य रोषणाई, कोलंबिया लायब्ररीची प्रतिकृती अन्‌ प्रेरणादायी मिरवणूक; फलटणमध्ये आंबेडकर जयंती महोत्सवाची दिमाखदार सांगता

    प्रधानमंत्री आवास योजना २.० चा लाभ घ्या; नगराध्यक्ष समशेरसिंह ना.निंबाळकर

    प्रधानमंत्री आवास योजना २.० चा लाभ घ्या; नगराध्यक्ष समशेरसिंह ना.निंबाळकर

    विडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विविध उपक्रमांनी परिसर दणाणला

    विडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विविध उपक्रमांनी परिसर दणाणला
    error: Content is protected !!