महाराजा मल्टीस्टेट स्टेटच्या चेअरमनपदी चौथ्यांदा दिलीप सिंह भोसले यांची अविरोध निवड

महाराजा मल्टीस्टेट स्टेटच्या चेअरमनपदी चौथ्यांदा दिलीप सिंह भोसले यांची अविरोध निवड

फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी) महाराजा मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमनपदी दिलीपसिंह भोसले यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड झाली असून व्हाईस चेअरमनपदी रणजितसिंह भोसले यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे संस्थेच्या नेतृत्वात सातत्य कायम राहिले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत नुकतीच संचालक मंडळाची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी अ‍ॅड. सौ. मधुबाला भोसले, सौ. प्रियदर्शनी भोसले, अमोल सस्ते, हेमंत फुले, तुषार गांधी, दिपराज तावरे, कुमार भट्टड, डॉ. विलास रसाळ आणि सुभाष आढाव हे संचालक उपस्थित होते.
महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांत कार्यक्षेत्र असलेल्या या संस्थेचे सुमारे ५ हजार सभासद असून वार्षिक आर्थिक उलाढाल सुमारे ८०० कोटी रुपयांच्या घरात आहे. चेअरमन दिलीपसिंह भोसले यांनी पारदर्शक कारभार, काटकसरीची भूमिका आणि सभासद व ठेवीदारांच्या हिताला प्राधान्य देत संस्थेला प्रगतीच्या दिशेने नेल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जनरल मॅनेजर संदीप जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले.

Spread the love
  • Related Posts

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    ग्राम सुरक्षा यंत्रणेला निधीअभावी कुलूप; ३० जूनपासून सेवा बंदसातारा जिल्ह्यातील सुमारे साडेनऊ लाख ग्रामस्थांवर परिणाम; आपत्कालीन सूचना व्यवस्थेवर संकट

    फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी )ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना, आपत्ती व्यवस्थापन, गुन्हे प्रतिबंध, शासकीय योजनांची माहिती आणि ग्रामपंचायतींचे महत्त्वाचे संदेश तात्काळ पोहोचविणारे प्रभावी माध्यम ठरलेली ग्राम सुरक्षा यंत्रणा निधीअभावी येत्या…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा
    error: Content is protected !!